Dictionaries | References

कच्चा

   
Script: Devanagari

कच्चा     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
adjective  जो पका हुआ न हो   Ex. श्याम कच्चा फल खा रहा है ।
MODIFIES NOUN:
फल
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
अनपका अपक्व अपरिपक्व काँचा काचा अपरिणत अशृत आम
Wordnet:
asmকেঁ্চা
benকাঁচা
kanಮಾಗದ
kasکوٚچ , خام , نیوٗلٕے
kokहरवें
malപക്വത ഇല്ലാത്ത
marकच्चा
mniꯑꯁꯪꯕ
nepकाँचो
oriକଞ୍ଚା
panਕੱਚਾ
sanअपक्व
tamபழுக்காத
telపచ్చిగాఉన్న
adjective  जो आँच पर पका न हो   Ex. कुछ कच्ची सब्ज़ियाँ सलाद के रूप में खाई जाती हैं ।
MODIFIES NOUN:
खाद्य वस्तु
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
काँचा काचा असिद्ध
Wordnet:
bdगोथां
kanಬೇಯಿಸಿರದ
kasکوٚچ
malപച്ചയായ
mniꯑꯇꯦꯛꯄ
oriକଞ୍ଚା
panਕੱਚਾ
sanअपक्व
telపచ్చి
urdکچا , خام , ناپختہ , نرم
adjective  जिसके तैयार होने में कसर हो या जिसे तैयार करने के लिए कुछ प्रक्रियाएँ करनी पड़े   Ex. ज्यादातर कम्पनियाँ कच्चा माल आयात करती हैं ।
MODIFIES NOUN:
वस्तु
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
bdगोथां
gujકાચું
kanಕಚ್ಚಾ
kasکوٚچ
mniꯁꯦꯝ ꯁꯥꯗꯔ꯭ꯤꯕ
tamகச்சா
telపచ్చిగానున్న
urdکچا , خام
adjective  जो आँच पर पकाने के बाद भी ठीक से न पका या गला हो   Ex. आज जल्दी-जल्दी में कच्ची सब्ज़ी ही परसनी पड़ी ।
MODIFIES NOUN:
खाद्य वस्तु
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
काँचा काचा अधपका अपक्व अपरिपक्व अनसीझा अचुरा अविदग्ध अशृत
Wordnet:
asmকেঁ্চা
bdगोथां
benকাঁচা
gujકાચું
kanಅರೆ ಬೆಂದ
kasاَڈٕ پوک
kokहरवें
malപാകമാകാത്ത
mniꯃꯨꯟꯗꯕ
oriଦରସିଝା
panਕੱਚੀ
telపచ్చిగాఉన్న
urdکچا , خام , ناپختہ
adjective  जो ज्यादा समय तक न रहता हो अपितु कुछ समय के बाद उड़ जाता हो (रंग)   Ex. इस साड़ी का कच्चा रंग एक धुलाई में ही निकल गया ।
MODIFIES NOUN:
रंग
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
kasکوٚچ
malഅഴിയുന്ന
tamகறையுள்ள
telలేత
urdکچا
adjective  जो आँच पर पका या उबला न हो (दूध)   Ex. आँखों की जलन दूर करने के लिए आँखो में कच्चा दूध डालिए ।
MODIFIES NOUN:
दूध
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
अनतपा अनपका
Wordnet:
kanಹಸಿ ಹಾಲು
kasکارنٕے
malതിളപ്പിക്കാത്ത
marनिरसा
See : अनुभवहीन, नौसिखिया, कमज़ोर, अधबुध

कच्चा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
are termed पक्के or पक्का. Full exemplification may perhaps be better afforded by marginal arrangement. See therefore the words in order.

कच्चा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Unripe, raw. Rude, crude, young, minor.

कच्चा     

वि.  अपव्क , कोवळा , हिरवा ;
वि.  अपुरा , अपूर्ण , अप्रौढ , अर्धवट , तरबेज नसलेला ;
वि.  तात्पुरता , पव्का न केलेला ( खर्डा , मसुदा इ .).

कच्चा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  व्यवस्थित न शिजलेला   Ex. भाजी कच्ची राहिली
MODIFIES NOUN:
खाद्य
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
asmকেঁ্চা
bdगोथां
benকাঁচা
gujકાચું
hinकच्चा
kanಅರೆ ಬೆಂದ
kasاَڈٕ پوک
kokहरवें
malപാകമാകാത്ത
mniꯃꯨꯟꯗꯕ
oriଦରସିଝା
panਕੱਚੀ
telపచ్చిగాఉన్న
urdکچا , خام , ناپختہ
adjective  न पिकलेला   Ex. कच्ची फळे तोडू नयेत
MODIFIES NOUN:
फळ
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
अपक्व
Wordnet:
asmকেঁ্চা
benকাঁচা
hinकच्चा
kanಮಾಗದ
kasکوٚچ , خام , نیوٗلٕے
kokहरवें
malപക്വത ഇല്ലാത്ത
mniꯑꯁꯪꯕ
nepकाँचो
oriକଞ୍ଚା
panਕੱਚਾ
sanअपक्व
tamபழுக்காத
telపచ్చిగాఉన్న
adjective  न शिजवलेला   Ex. कच्च्या भाज्या वाळवून सांडगे करतात
MODIFIES NOUN:
खाद्य
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
bdगोथां
kanಬೇಯಿಸಿರದ
kasکوٚچ
malപച്ചയായ
mniꯑꯇꯦꯛꯄ
oriକଞ୍ଚା
panਕੱਚਾ
sanअपक्व
telపచ్చి
urdکچا , خام , ناپختہ , نرم
adjective  जो पक्का करण्यासाठी काही प्रक्रिया कराव्या लागतात असा   Ex. बहुतेक कंपन्या कच्चा माल आयात करतात.
MODIFIES NOUN:
गोष्ट
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
bdगोथां
gujકાચું
kanಕಚ್ಚಾ
kasکوٚچ
mniꯁꯦꯝ ꯁꯥꯗꯔ꯭ꯤꯕ
tamகச்சா
telపచ్చిగానున్న
urdکچا , خام
adjective  जास्त वेळ न राहणारा,काही काळानंतर उडून जाणारा (रंग)   Ex. ह्या साडीचा कच्चा रंग एका धुण्यात निघून गेला.
MODIFIES NOUN:
रंग
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
kasکوٚچ
malഅഴിയുന്ന
tamகறையுள்ள
telలేత
urdکچا
See : अननुभवी, निरसा, तकलादू, मंद

कच्चा     

वि.  १ न पिकलेला ; हिरवा ; कोंवळा ( फळ , गळूं पान इं० ). २ साफसूप न केलेला ; ओबडधोबड ( दगड , चित्र , इ० ) ३अशिजा ( भात , भाकरी , रसायन इ० ). ४ अपुरा व पक्का न केलेला ; सरासरीचा ; ठोकळ ( जमाखर्च , काम इ० ) . ५ अपुर्ण ; अपक्क ; अप्रौढ ( कट , मसलत इ० ) ६ अपुरें समजलेलें किंवा मिळविलेलें ( शास्त्र , कला ). ७ अपुर्‍या ज्ञानाचा ; अर्धवट शिक्षणाचा ( माणुस ). ' तो अभ्यासांत कच्चा आहे .' ८ बिन वाकबगार ; अडाणी ; संस्कारहीन ; यथातथा ज्ञान असलेला . ९ कोता अप्रौढ ; संकुचित ( विचार , बुद्धि ). १० गौण ; लहान ; कमी ( वजन , माप इ० ) ११ न टिकणारा ; लवकर नाहींसा होणारा ( रंग इ० ) १२ सविस्तर ; सर्व पोटभेद ज्या मध्यें घेतलें आहेत असा ( हिशेब ). १३ बळकट नाहीं असा ( बांधकाम इ० ) ' मातींत घर बांधूंनये , मातीचें काम अगदीं कच्चें असतें . ' १४ इयत्तेहुन वाजवीपेक्षां कमी , ' आम्हीं एका तासांत एक कच्चा कोस चालतों . ' १५ कढवून फार घट्ट न केलेला ( साखरेचा पाक . इ० ). १६ ( गणित ) त्रेराशिकांतील दुसरें व तिसरें या दोन पदांचा गुणाकार करून येणार्‍या रकमेस कच्चे म्हणतात . नंतर त्यांस प्रथमपदानें भागून आलेल्या भागाकारास पक्के किंवा पक्का म्हणतात ( ज्याच्यामध्ये भारी परिमाणाच्या किंमतीवरुन हलक्या परिमानाची किंमत काढावयाची असते अशा हिशेबांत उपयोग ), उ० १० शेरांस पांच रुपये , तर १॥ पावेशरास कितो . येथे ५ व १॥ ह्रांचा गुणाकार जो ७॥ ते कच्चे . १७ कामामध्यें तोटानफा हील तो मूळ धन्याचा अशा बोलीनें केलेली ( नोकरी , मामलत , इ० ); पगारी ( भक्ता न देतां नोकराकडून प्रत्यक्षपणें सारा वगैरे वसूल करण्याच्या पद्धतीला हा शब्द लावितात ). कच्चा हा शब्द अपुरा , ओबडधोबड , अप्रौढ , उणा ह्मा अर्थानें शब्दश ; व लक्षणिकरीत्या अनेक प्रकारें योजतात . उ
०कच्चा   - लिहिणें - वर्तमान - बातमी - हकिगत - कैफियत - वरवरचें , पक्कें नव्हे तें , कसें तरी तयार केलेले ; अंदाजी . कच्चा ताळा - ताळेबंद - कीर्द - जमाबंदी - बाब - हिशेब - बेरीज ' इ० , = अपुरा ; बंद न केलेला , अपूर्ण . ( ध्व . कच ; हिं . कच्चा ; तु० सं . कथ्थ = खोटें )
मजकूर   - लिहिणें - वर्तमान - बातमी - हकिगत - कैफियत - वरवरचें , पक्कें नव्हे तें , कसें तरी तयार केलेले ; अंदाजी . कच्चा ताळा - ताळेबंद - कीर्द - जमाबंदी - बाब - हिशेब - बेरीज ' इ० , = अपुरा ; बंद न केलेला , अपूर्ण . ( ध्व . कच ; हिं . कच्चा ; तु० सं . कथ्थ = खोटें )
०अमदानी  स्त्री. एकंदर जमा ( खर्च वजा न करितां ).
०अंमल  पु. १ पगार घेऊन केलेली सरकारी ( जिल्हाची , तालुक्याची ) नोकरी , काम ; याच्या उलट मक्त्याचा अंमल . कच्चा मोकद्दमा पहा . २ कच्चा अर्थ १७ पहा .
०असामी  पु. हंगामी , उपरी शेतकरी - मालक ; ज्याचा कबजा कायमचा नाहीं असा इसम .
०आकार  पु. ठोकळ हिशेब , अंदाज ; साधारण आढावा .
०कागद  पु. खळ न लावलेला कागद .
०करवड  पु. माशाचा एक अप्रकार , याचा रस्सा करतात . - गृशि २ . ४७ .
०खर्च  पु. १ कच्चा खर्चाचे तमाशे असतील त्यांच्या नाइकानें वेळीं आपले लोकांस १० दिवस रजा द्यावी .' - ( बडोदें ,) कलावंत खातें २० . ३ जुजबी ; ठोकळ खर्चाखेरीज खर्च ; जो प्रसंगी होईल तो सामान्य खर्च .
०खर्डा  पु. १ अंदाजपत्रक ; बजेट ( हिशेबाचें ); पक्का करण्यापूर्वीचा पहिला खर्डा . २ कुळकण्यानें शेतकर्‍याकडून आलेल्या रक्कमांचा ठेवलेला हिशेब .
०खाना  पु. पोळ्या , डाळभात , खिचडी इ० जिन्नस .- मसाप १ . १० .
०डांक   डाग - पु . शिसें जस्त किंवा कथिल यांनीं दिलेला डांक ( चांदीचा नव्हे ); तात्पुरता जोड ; कस्तर करणें .
०ताप   ज्वर - पु . साधा ताप ; विकोपाला न गेलेला ताप .
०तोळा  पु. ( क .) ९२ गुंजांचा तोळा ( पक्का तोळा ९६ गुंजाचा असतो ).
०दोराधागा  पु. पटकन तुटणारा दोरा ; पीळ न घातलेला दोरा .
०पक्का वि.  अंदाजी , ठोकळ आणि त्यावरून केलेला पक्का हे दोन्ही ज्यांत आहेत असा ( जमाखर्च , वही खतावनी इ० ).
०पाडाढा  पु. ठोकळ , तोंडीं , त्रोटक , ठाकठीक न केलेली , कच्ची हकिगत , वर्तमान , साधन ( क्रि०वाचणें ).
०बटवडा  पु. इसमवार पगारवाटणी ( सरकारी नोकरी किंवा मजूर यांना ); डोईपगार .
०भरणा  पु. रयतेनें भरलेला सारा , वसूल ( ऐन किंवा नक्त )
०मामला   मामलत - पु . कच्चा अंमल पहा .
०माल  पु. ओबडधोबड ; न कमावलेली ; मुळच्या स्वरूपातील ; ज्याचा जिन्नस बनविला नाहीं अशी वस्तु ( कापूस , कातडें , बी , वनस्पती इ० ) ' विलायती कारखान्यांत हिंदुस्थानांतून जो कच्चा माल जातो तो बंद झाला . ' - के ३१ . ५ . ३० .
०मोकद्दमा  पु. कामामध्यें नफातोटा होईल तो धन्याच्या वाट्याला अशा बोलीनें केलेलें काम , गुमास्तेगिरी ; कच्चा अंमल . मक्त्याच्या उलट .
०रंग  पु. १ धुतला असतां जाणारा , न टिकाऊ रंग ; रंग पक्का करण्यासाठीं उकळावा लागतो , तो उकळला नसला म्हणजे त्यास कच्चा रंग म्हणतात . २ तिफाशी सोंगट्यांत काळा अथवा हिरवा रंग .
०वसुल   पु रयतेकडुण आलेला सारा , खंड ( ज्याची वर्गवारी काढली नाहीं असा ).
०शेर  पु. प्रमाणभूत ( पक्क्या ) शेरापेक्षां कमी असणारा शेर . ( क .) १५ रुपये भारांचा शेर . ( उलट पक्का ८० भारांचा ). कच्ची - स्त्री . ( तिफाशी सोंगट्यांत ) १ मेलेली पण पुन्हां नुकतीच जिंवत केलेली , नुकतीच बसविलेली सोंगटी ; पट फिरुन न आलेली सोंगटी . २ हिरवी किंवा काळी सोंगटी . तिफाशी सोंगट्यांत तांबडा व पिंवळा यांस पक्का व हिरवा व काळा यांस कच्चा रंग अशा संज्ञा आहेत . ३ ( ल .) फजिती ; मानहानि ; अपकीर्ति .
०असामी  स्त्री. दिवाळें वाजलेला किंवा अपुरीं साधनें असलेला , नालायक सावकार , कंत्राटदार , कूळ , अर्जदार , खंडकरी इ
००कामाविशी   कमावीस - स्त्री . तैनात घेऊन केलेलें सारावसुलीचें काम ; नफातोटा धन्याचा अशा बोलीनें मामलत वगैरे करावयाचा प्रकार ; कच्चा अंमल ( ह्माचा उलट मक्त्याची कामाविशी ).
०कुंदी  स्त्री. कपडा भट्टींत न घालतां नुसता धुवून केलेली थंडी इस्त्री . २ धुतलेल्या कापड्यास खळ न लावतां केलेली इस्त्री . ( कच्ची + कुंदी = खळ लावणें , इस्त्री करणें )
०कैद  स्त्री. चौकशीपूर्वीची किंवा अपराध शाबीत होण्यापुर्वीची कैद . २ नजरकैद ; साधी कैद .
०कोंबी   ( क .) एखाद्याचें भजन करणें .
करणें   ( क .) एखाद्याचें भजन करणें .
०खोर  पु. सदोदित ज्याची फजिती किंवा पच्ची होते असा माणुस ; फजीतखोर .
०जमाबंदी  स्त्री. एकूण आलेली गांवची जमा ( खर्च वेगळा काढून तो वजा न घालतां ).
०जप्ती  स्त्री. ( कायदा ) दाव्याचा निकाल लागण्यापूर्वी केलेली जप्ती ; अवलजप्ती पहा .
०बाजू  स्त्री. ( सोंगट्यांचा खेळ ) तिफाशी डावांत काळ्या व हिरव्या ०बाजु - स्त्री ( सोंगट्यांचा खेळ ) तिफाशी डावांत काळ्या व हिरव्या सोंगट्या .
०बुटी   ट्‌टी - स्त्री . सोनेरी किंवा रुपेरी रंगानें कापडावर काढितात ती बुट , फुलें खडी .- वि . अशा कापडाचें ( पागोटें ; अंगा - रखा इ० ); खडीदार .
०माती  स्त्री. कोरडी , चिक्कणपणा नसणारी माती ,
०मामलत   कच्चा अंमल पहा .
०मिती  स्त्री. मारवाडी . सावकार हे कर्जाऊ दिलेल्या रकमेची तारीख आदल्या दिवशींची घालतात ती . याच्या उलट पक्की भिती ( कुळाकडुन आलेल्या रकमेची तारीख मात्र दुसर्‍या दिवशींची घालतात .)
०मुदत  स्त्री. ( सावकारी ) हुंडी हातांत पडल्यानंतर अमुक दिवसांतच ती वटविली पाहिजे अशा प्रकारची दिलेली मुदत ; ह्याच्या उलट बंदीमुदत (= हुंडींत दिलेल्या तारखेनंतरची जास्त मुदत ). २ हुंडीची ठराविक मुदत भरण्यापूर्वीचा काल ; अद्याप संपावयाचा मुदतीचा काल .
०लढाई  स्त्री. पुरा निकाल न होतां झालेलें युद्ध ; दोन्ही पक्षांनीं मध्येंच सोडुन दिलेली लढाई ; अनिणींत लढाई .
०वहिवाट  स्त्री. कची वहिवाट पहा .
०शाई  स्त्री. लाख न मिसळलेली , पाण्यानें निघून जाण्यासारखी शाई .
०सुपारी   स्त्री न शिजविलेली सुपारी ; पोफळ ; रोठा .
०हुंडी  स्त्री. अद्याप न पटलेली किंवा न स्वीकारलेली हुंडी . कच्चें - वि . न पिकलेलें , व इतर अर्थी कच्चा पहा .
०अंडें   न नवीन घातलेलें अंडें ; ताजें अंडें .
०अक्षर  न. खराब व बिन कित्याचें अक्षर ; वळण नसलेलें अक्षर .
०इरसाल  न. जिल्हांतून सरकारी खजिन्यांत पाठविलेला शेतसार्‍याचा भरणा .
०कातडें  न. न कमावलेलें किंवा रंगविलेलें कातडें . - खोर - कच्ची - खोर पहा .
०खातें  न. ( हिशेब ) ज्या खात्याचें येणें - देणें पुढील सालास उतरावें लागत नाहीं असें खातें ; तात्पुरतेम खातें .
०गिरी  स्त्री. कच्चेपणा ; अपुर्णता ; अपक्कता . ' तुम्ही आधीं कच्चेगिरी केली म्हणुन फसला .'
०चीट   छीट - न . जें धुतलें असतां त्यावरील रंग नाहीसा होतो असें चीट .
०दूध    १ न तापविलेलें , निरसें दूध . २ नवीन व्यालेल्या जनावराचें पहिल्या बारा दिवसांतील दूध ; कोवळें दूध ;
०नाणें  न. चलनी नाण्यांत आलेला सरकारी वसूल ( यांत निरनिराळीं नाणीं सरभेसळ आलीं असतात .)
०पान   न पान - वेलींचें , विड्यांचे हिरवें पान ( याच्या उलट पक्कें , पिकलेलें पान ).
०पोते   न सरकारी चावडींत भरलेला शेतसारा ; सरकारी खजिन्यांत ज्या स्थितीत येतो त्या स्थितींतील वसुली पैसा .
०बच्चे  न. ( अव . कच्चीबच्चीं ) मुलबाळ ; पोरबाळ ; लहान मूल ' येक म्हणे गा पळोन जावें । तरी कच्चे बच्चे काय करावें । ' - दावि २३२ . ' तो चार कच्याबच्च्यांचा धनी आहे .' ( हिं . कचबच )
०बारा  पु. ( तिफाशी सोंगट्यांत ) फांशांवरील एक दान ; ( एकावर पांच , एकावर सहा व एकावर एक अशा ) बारा ठिपक्यांचें दान .
०मडकें    १ न भाजलेलें मडकें . २ ( ल .) अज्ञानी माणुस ( मडकें = डोकें , बुद्धि .) हें अजून कच्चें मडकें आहे . ' - नाम४ .
०रंग  पु. ( तिफाशी सोंगट्यांत ) हिरवा व काळा रंग . कच्ची बाजू पहा .
०रेशीम  न. पाण्यांत न उकळलेलें रेशीम .
०लोणी  न. कोर्‍या दुधापासुन घुसळुन काढलेलें लोणी ( दह्यांचें नव्हे ).
०वजन   न ( क .) ( सोन्याचें ) ९२ गुंजांचा तोळा . कच्चा तोळा पहा .

कच्चा     

कच्ची कोंबी करणें
(क.) एखाद्याचे भजन करणें.

कच्चा     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : अनुभवहीन, सिकारू

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP