Dictionaries | References

अनवा

   
Script: Devanagari

अनवा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
of the yam kind.
New, novel, rare, wonderful, precious, excellent, superlative;--used freely in expression of admiration or delight. Ex. आजचें गाणें अ0 झालें; आज खीर अ0 झाली; हें लिहिणें कायहो अ0.
A rough copy; a hastily and briefly penned writing.

अनवा     

 पु. कच्ची नक्कल ; घाईघाईनें खरडलेला लेख ; मसुदा ; कच्चा खर्डा . - खरे १८६५ . [ सं . अन्वय ? ]
वि.  
 पु. गोराडूच्या जातीचा , फणसाप्रमाणें , खाण्याचा मोठा कंद ; गोराडूचा कांदा .
सर्वोत्कृष्ट ; अमोलिक . नवरत्नामधीं चंद्र पहिला तेजस्वी आनवा । - सला ५३ .
नवीन तर्‍हेचें ; विलक्षण ; विचित्र ; तर्‍हेवाईक . आजचें गाणें अ० झालें ; हें लिहिणें कायहो अनवा . [ अर . अन्वा = तर्‍हा , प्रकार ].
०अपरुप   ( चुकीनें अनवल अवरुप ) नवोनव ; विलक्षण ; अपूर्व व मनोवेधक ; आश्चर्यकारक ; अप्रतीम . [ अनवा + अपूर्व अप . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP