Dictionaries | References

गुजारती

   
Script: Devanagari
See also:  गुजारत

गुजारती     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
In money transactions. A legal or formal witness.

गुजारती     

 स्त्री. १ मार्फत ; द्वारभूतता ; मध्यस्थी ( माणसाची ). तेंही ... निळो कृष्ण यांचे गुजारतीने विदित केलें कीं - इमं १३१ . २ ( सावकारी ) कायदेशीर विद्यमानता ; समक्षता ; साक्ष . मी खर्‍या माणसाच्या गुजारतीनें तुला रुपये देईन . ३ ( जमाखर्च ) खर्डा , कीर्द इ० त अमुकाचे गुजारतीन ( कडोन , मार्फत या अर्थी ) गुजरात अमुक असें लिहितात . अ कडोन आपली रकम येणें होती ती अच्या पत्रावरून बनें क बरोबर पाठविली , तर या रकमेस ब ची गुजारत व क ची हस्तें लिहावी .
०वार   क्रिवि . गुजारतीसह ; कायदेशीर साक्षीसह . जसें - गुजार - तवार अर्ज्या - पावत्या - तपासणी - वसूल - पटी .
०हाय   स्त्रीअव . ( सावकारी ) कायदेशीर साक्षी . [ गुजारत + हाय , अव . प्रत्यय ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP