Dictionaries | References

कागद

   
Script: Devanagari

कागद     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : कागज

कागद     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  जिचेर चित्रां, अक्षरां, बरयतात वा छापतात अशी तण, कोंडो वा लांकूड कुसोवन तयार केल्ली पातळ वस्त   Ex. ताणें कागदाचेर निशाणी केली
HOLO STUFF OBJECT:
नोटी इस्पिको लाखाटो नोट कार्ड पोस्टकार्ड वळेरी सांचो
HYPONYMY:
मुखपृश्ठ लेखन सामान पान मेणाचो कागद फोल मातेभुर्रांव तिकतिकीत कागद तिंतफोल कागद लगदो लिटमस
MERO COMPONENT OBJECT:
चिटो
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पेपर
Wordnet:
asmকাগজ
bdलेखा बिलाय
benকাগজ
gujકાગળ
hinकागज
kanಕಾಗದ
kasکاغز
malകടലാസ്സു്
marकागद
mniꯆꯦ
nepकागज
oriକାଗଜ
panਕਾਗਜ
sanपत्रम्
tamகாகிதம்
telపేపరు
urdکاغذ , قرطاس , پیپر
noun  मंत्र बरोवन जाळोवपाच्या कारणाक लागून वाती सारको गुठलायल्लो कागद   Ex. तो कागद जाळयतालो
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benপলতে
gujપલીતો
malമന്ത്രമെഴുതിയ കടലാസ് തിരി
oriପଳୀତା
urdپلیتہ

कागद     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Paper. 2 A letter or note; any piece of writing. कागदावर बसणें Amongst school-children. To be advanced beyond the dusty floor or the sandboard, and to begin to write upon paper. कागदावर बसविणें or घालणें To set to write upon paper.

कागद     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Paper. A letter or note.

कागद     

ना.  कमलपत्र , ताडपत्र , दगडी पाटी , भूर्जपत्र ( लिहिण्याचे साधन );
ना.  पत्र , चिठ्ठी ;
ना.  खत , दस्तऐवज , वचनचिठ्ठी .

कागद     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  कापूस,चिंध्या,ताग इत्यादींच्या रांध्यापासून तयार केलेली सपाट पृष्ठभागाची पातळ वस्तू   Ex. कागदाचा शोध लागण्यापूर्वी लोक लिहिण्यासाठी झाडाच्या साली किंवा पाने वापरीत
HOLO STUFF OBJECT:
नोट पत्ते पोस्टकार्ड फरमा पाकीट कागदी चलन कार्ड
HYPONYMY:
पृष्ठ लिटमस काचकागद छाप कागद पान ताव लगदा मेणकागद टीपकागद लेखनसाहित्य रद्दी कागद कार्डशीट
MERO COMPONENT OBJECT:
चिठी
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmকাগজ
bdलेखा बिलाय
benকাগজ
gujકાગળ
hinकागज
kanಕಾಗದ
kasکاغز
kokकागद
malകടലാസ്സു്
mniꯆꯦ
nepकागज
oriକାଗଜ
panਕਾਗਜ
sanपत्रम्
tamகாகிதம்
telపేపరు
urdکاغذ , قرطاس , پیپر
noun  काही तरी संदर्भात नोंद करून ठेवलेला कागद   Ex. कालच माझे सगळे कागद मिळाले.
HYPONYMY:
अर्ज वर्तमानपत्र पत्र प्रमाणपत्र दानपत्र मुखत्यारपत्र करार परवाना आरोपपत्र देयक गहाणखत शुभेच्छापत्र मृत्युपत्र अभयपत्र कागदपत्र प्रतिज्ञापत्र प्रतिपत्र श्वेतपत्रिका घोषणापत्र पावतीचा भाग ओळखपत्र जन्मपत्रिका प्रवेशिका स्वामित्व अधिकारपत्र शोधनिबंध सामंजस्य करार वकीलपत्र गुणपत्रिका मतपत्रिका विनिमयपत्र राजपत्र
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmপত্র
bdलाइजाम
benপত্র
hinपत्र
kanಪತ್ರ
kasرِسالہٕ
kokपत्र
mniꯑꯏꯕ꯭ꯆꯦꯔꯣꯜ
oriପତ୍ର
panਪੱਤਰ
telపత్రము
urdچٹھی , خط , مراسلہ
See : पत्र, कागदपत्र

कागद     

 पु. १ कापुस , चिंध्या , तार वगैरेपासून रांधा तयार करुन त्यापासुन लिहिण्यासाठीं केलेला पदार्थ - पत्र . हिंदुस्थानांत भवर , मुंज वगैरे गवतापासून कागद करितात . कृतीसाठीं ज्ञाको . ( क .) २२२ पहा . कागदापुर्वी भूर्जपत्रें , ताडपत्रें पापीरस ( ईजित्पमधील एका झाडाची साल ). आगरुची साल , बांबूची पट्टी , चर्मपत्रें , कमळाची पानें यांचा उपयोग लेखनाकडे करीत . २ पत्र ; चिट्ठी ; ज्यावर कांहीं लिहिलें आहे असा कोण . ताहि कागद , खर्डा . ३ दस्तैवज ; रजिष्तर पत्र ; खत . ' अहो कागद करुन घ्या .' ४ वचनचिट्ठि . ( अर . काघझ ; फा . कागद ; गु . कागळ ; तें . कागितमु )
०कापणें   कागदाच्या जाळ्या , चित्रें वगैरें तयार करणें ; हस्तव्यवसायाचा एक प्रकार . - अध्यापन १५० . - दावर बसणें -( शाळेंतील मुलांबद्दल ) धुळपाटीवरचें लिहिणें संपून कागदावर खडें लिहिण्यास सुरवात करणें ; मुळाक्षरापुढें प्रगति होणें . - दावर बसविणें - घालनें - खडें लिहिण्यास प्रारंभ करविणें ; खडें लिहिण्यास शिंकविणें .
०भिजविणें   ( छाप .) छापण्यासाठी जे कागद घेतात ते प्रथम भिजवावे लागतात . दहा किंवा बारा कागद घेऊन त्यांवर पाणी शिंपडतात मोठ्या छापन्यांतून प्रत्येक भिजलेल्या दस्त्याखालीं एक एक कोरडा दस्ता असा क्रम ठेवतात . याप्रमणें सर्व कागदांच्या जुड्या पाणी शिंपडून तयार झाल्यावर त्यांच्यावर दडपण ठेवतात म्हणजे कागद नरम होतो . - मुद्रणदर्पण ७८ .
०भेटविणें   पत्र देणें ; चिठी पाठविणें . ' शहराबाहेर मुक्काम करुनि कागद भेटविला । गोष्ट लावितं तिशीं पतीचा हुकूम आठविला । ' - पला ८८ .
०कुटारी   कुट्या - पु . कागद करणारा ; एक जात . ( कागद + कुटणें )- दाचा घोडा - पु . कबुलीपत्र ( कर्ज इ०चे ); कर्जरोखा ; दस्त . ( क्रि०करुण देणें ).
०पत्र  न. ( व्यापक ) कागदपत्रें ; चिट्ठ्याचपठ्ट्या ; सनद ; रोखा ; पत्रव्यवहार . ( कागद + पत्र )
०बहा  पु. सरकारी कामासाठी होणारा कागदाचा खर्च . ( फा .)

कागद     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
कागद  n. n. paper (Hindūstānīकाघश्).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP