Dictionaries | References

जमाखर्ची न पडे ताळा, पंती कागद केला काळा

   
Script: Devanagari

जमाखर्ची न पडे ताळा, पंती कागद केला काळा     

जमाखर्च लिहून लिहून कागद काळा केला तरी जमेचा व खर्चाचा ताळा पडेना
म्‍हणजे फार परिश्रम करूनहि काम पूर्ण होत नाही अशी स्‍थिति. अशा रीतीने व्यर्थ रम करून कार्यसिद्धि न करणार्‍या मनुष्‍याचा काय उपयोग.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP