Dictionaries | References

मुद्रण

   
Script: Devanagari

मुद्रण     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : छपाई, छपाई

मुद्रण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  छापल्यामुळे उमटलेला ठसा   Ex. या पुस्तकाचे मुद्रण अप्रतिम आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kokछपायी
noun  छापण्याची क्रिया   Ex. त्यांचा मुद्रणाचा व्यवसाय आहे.
HYPONYMY:
आवृत्ती
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
छपाई
Wordnet:
asmমুদ্রণ
benছাপা
gujમુદ્રણ
hinछपाई
kanಮುದ್ರಣ
kasچھَپٲۍ
kokछापणी
malഅച്ചടി
mniꯅꯝꯕ
nepछपाइ
oriମୁଦ୍ରଣ
panਛਪਾਈ
sanमुद्रणम्
tamஅச்சடிக்கும்பணி
telముద్రణ
urdچھپائی , طباعت
noun  एखादा ग्रंथ किंवा एखादा मुद्रित लेख एखाद्या कार्यासाठी इत्यादी छापण्याची क्रिया   Ex. मंत्र्यावरील आरोपाच्या पुराव्यांचे मुद्रण चालू आहे.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
छपाई
Wordnet:
benপুনর্মুদ্রণ
gujમુદ્રણ
hinअधिमुद्रण
nepअधिमुद्रण
oriଅଧିମୁଦ୍ରଣ
panਅਧਿਮੁਦਰਣ
tamஓவர் பிரிண்டிங்
urdاشاعت , شیوع

मुद्रण     

 न. छापण्याची क्रिया . [ सं . ]
०कला  स्त्री. दाबाच्या योगानें कागद किंवा मुद्रणयोग्य अशा इतर पृष्ठभागावर शाई किंवा इतर तैलरंग यांच्या साहाय्यानें अक्षरें अगर इतर आकृति वठविण्याची कला . - ज्ञाको ( म ) १६५ .
०स्वातंत्र्य  न. आपल्या मतानुरुप मजकूर छापून प्रसिद्ध करण्याचा व्यक्तीचा अधिकार . छापखान्याचा हक्क ; ( इं . ) लिबर्टी ऑफ प्रेस . परिस्थिती व प्रसिद्धी यांच्या दरम्यान मुद्रणस्वातंत्र्य आहे . - टिसू २०० . मुद्रक पु .
छापणारा .
छाप मारणारा . [ सं . ] मुद्रित - न . छापून झालेलें लिखाण ; छापलेला कच्चा खर्डा ; ( इं ) प्रूफ . घाणेरडें मुद्रित शुद्ध करण्यापेक्षां फिरुन सर्वच प्रत लिहून कंपोज करविलेली पुरवेल . - केले १ . २२६ . - वि .
ज्यावर ठसा किंवा शिक्का मारलेला आहे असा .
खूण केलेला ; चिन्हांकित .
मितलेलें ; बंद केलेलें ( फूल , डोळा इ० ).

मुद्रण     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : छपाइ, संस्करण

मुद्रण     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
मुद्रण  n. n. the act of sealing up or closing or printing, [Vcar.] ; [Sāh.]

मुद्रण     

Shabda-Sagara | Sanskrit  English
मुद्रण  n.  (-णं)
1. Sealing.
2. Closing.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP