Dictionaries | References

नंबर

   
Script: Devanagari

नंबर     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  पहनावे आदि की एक माप   Ex. मैंने दुकान से नौ नंबर का एक जोड़ी जूता खरीदा ।
ONTOLOGY:
माप (Measurement)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
नम्बर
Wordnet:
kanನಂಬರ್
kasنَمبَر
kokनंबर
malനമ്പര്‍
mniꯅꯝꯕꯔ
urdنمبر
See : प्राप्तांक, अंक, पारी, अंक, अंक, फोन नंबर, क्रमांक

नंबर     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  आंगार घालपाच्या वस्तूंचें बी एक माप   Ex. हांवें दुकानांतल्यान णव नंबर जोतीं हाडलीं
ONTOLOGY:
माप (Measurement)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kanನಂಬರ್
kasنَمبَر
malനമ്പര്‍
mniꯅꯝꯕꯔ
urdنمبر

नंबर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  कपडे इत्यादींच्या मापाला दिलेला आकडा   Ex. दुकानातून त्याने ८ नंबरचे बूट घेतले.
ONTOLOGY:
माप (Measurement)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kanನಂಬರ್
kasنَمبَر
kokनंबर
malനമ്പര്‍
mniꯅꯝꯕꯔ
urdنمبر
See : पाळी, क्रमांक

नंबर     

 पु. १ अनुक्रमांक ; अनुक्रम . २ संख्या . ३ शेत ; शेतचा अनुक्रमांक ; सर्व्हे नंबर . ४ ( चांभारी ) चपला इ० कांवर आकारमानदर्शक अनुक्रम ; आंकडा मारण्याचे हत्यार . [ इं . ] ( वाप्र . )
०मारणे   आंकडे टाकणे ; अनुक्रमांक घालणे .
०येणे   पाळी येणे ; वेळ येणे . शंभर नंबरी सोने अगदी उत्कृष्ट , पहिल्या प्रतीचे सोने . सामाशब्द -
०छपाई   स्त्री ( घोडे , झाडे इ० कांवर ) नंबर टाकणे ; छापणे . [ नंबर + छपाई ]
०दार  पु. १ ( ना . ) शेताचा मालक . २ सरकारशी पैशाच्या बाबतीत देवघेव करणारा .
०वार   क्रिवि . ( ना . ) अनुक्रमाने ; नंबराप्रमाणे . [ इं . नंबर + वार = प्र . प्रमाणे ]
०वार   - पु . गांवच्या शेतांची त्यांच्या अनुक्रमाने केलेली यादी , प्रत , त्यांतील पीक इ० तपशिलाचा तक्ता . [ नंबरवार + खर्डा = हिशेबाचा तक्ता ]
खर्डा   - पु . गांवच्या शेतांची त्यांच्या अनुक्रमाने केलेली यादी , प्रत , त्यांतील पीक इ० तपशिलाचा तक्ता . [ नंबरवार + खर्डा = हिशेबाचा तक्ता ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP