Dictionaries | References ढ ढोक Script: Devanagari Meaning Related Words ढोक मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : देव कोहकाळ, कामऱ्या ढोक, चन्ना ढोक, अंधारी ढोकरी, चाम ढोक ढोक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( ना . ) गिधाडासारखा प्रेते फाडून खाणारा एक पक्षी . करढोक . जगी पाहता सारिखे हंस ढोक । - दावि ३८२ .वि. १ ( व . ) हलका ; कनिष्ठ प्रतीचा ( दागिना इ० ). ढोक सोन्याचे डागिने केले . २ ( क . ) शेवटचा ( नंबर ); ढोकल . २ ( क . ) शेवटचा ( नंबर ); ढोकल . न. ( गो . ) काकवी घेण्याचे लांकडी पात्र . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP