Dictionaries | References

ठिकाण

   
Script: Devanagari
See also:  ठिकण , ठिकाणा

ठिकाण

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 

ठिकाण

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   at the place of production. ठिकाणची बातमी-वार्त्ता-वर्त्तमान tidings from the very spot. ठिकाण पुसणें or मोडणें To sweep or wipe clean; i. e. to exhaust or destroy utterly. ठिकाणावर आणणें To bring into its proper sphere or place, lit. fig. ठिकाणीं आणणें or लावणें To recover or restore; to bring to its place. ठिकाणीं ठेवणें To put into, or to keep in, its proper place. ठिकाणीं येणें or लागणें To come to its place; to be recovered or restored; to get right. ठिकाणीं लाव- णें or पाडणें To trace to its origin or source.

ठिकाण

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  
ठिकाणा  m  A place gen.; a spot, an abode, a dwelling. The unknown spot (of a thing lost and sought).
   लाव & लाग. appearance, signs, indications.
ठिकाणावर आणणें   To bring into its proper sphere or place.
ठिकाणीं आणणें,लावणें   To recover or restore; to bring to its place.

ठिकाण

 ना.  घर , जमीन , जागा , राहण्याची जागा ;
 ना.  स्थळ , स्थान ;
 ना.  ठिकाणा , पत्ता .

ठिकाण

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  विशिष्ट नैसर्गिक रचना किंवा वस्ती असलेला भूभाग   Ex. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे
HYPONYMY:
जलाशय ओसरी निर्जन केन्द्रबिंदू कोशागार जग निवासस्थान छत पिंजरा संग्रहालय केंद्र नाका चौकी शेजार न्यायालय वसाहत आजोळ आवार इदगा खोली विश्रामधाम आश्रय तिठा लादी स्वयंपाकघर जहागीर नगर गुहा किनारा कचेरी दरबार कत्तलखाना तुरुंग खाण खड्डा ग्रंथालय उतार कुरण उगमस्थान चौक जानवसा कुक्कुटपालन केंद्र खाणावळ छावणी दुकान विहार माहेर मुंढेरी स्वर्ग बंदर सभागृह खळे घटनास्थळ सासर प्रार्थनास्थळ दीपस्तंभ शस्त्रागार धावपट्टी वळण वसतिगृह टाकसाळ तपोभूमी रोपवाटिका बँक वाडा शौचालय सभामंडप जमीन पाणपोई रंगपट पागलखाना परस मरूद्यान मुद्रणालय भट्टी वेधशाळा रंगमहाल लता कुंज शिबिर पंचायत प्राणिसंग्रहालय राणीवसा मिठागर कर्मभूमी खलबतखाना वाहनतळ मुतारी दख्खन देवडी पडाव परिसर संगम कारखाना गाडीघऱ जाळी अनाथाश्रम अन्नछत्र औंध गंगोत्री सारस्वत नेत्रपेढी कुरुक्षेत्र पेट्रोलपंप प्रयोगशाळा बगीचा प्रेक्षागार बाल्कनी दुग्धशाळा उकिरडा करबला केशकर्तनालय रक्तपेढी समाधी माऊंट आबू वेश्यालय अभयारण्य अखाडा बाजार चढण मुख लंगरखाना मुक्काम बुरुज बैठकखोली सदन दरी चावडी अंतःपुर सज्जा उंचवटा बारादरी वाहनदारी आश्रयस्थान अंतिम स्थान महत्त्वपूर्ण स्थान वाचनालय विद्युतघर खोपटी अंगण पर्वत मेखला कोठार जकातनाका प्रदर्शन कक्ष प्रदर्शन नरक घर वास्तविक स्थान नैसर्गिक ठिकाण मानवनिर्मित ठिकाण औषधालय संग्रहस्थान गच्ची संयोगभूमी यंत्रशाळा अधोभूमि परिधि भूमी पुण्यभूमी अपवित्र स्थान विधवाश्रम सिनगॉग टेकाड पंजाब कबरस्तान सेवाश्रम गुत्ता मोकळी जागा हागणदारी पर्यटनस्थळ मत्स्यालय मद्यालय चित्रशाळा गंतव्य स्थान बाहेरगाव क्षेत्र संकेतस्थळ शिबिर स्थळ कार्यस्थळ कळस सहलीचे ठिकाण जन्मस्थळ देश मूळगाव काझीरंगा मोका तोफखाना परीक्षण स्थळ बांधवगढ भांडार दशेरक पौराणिक स्थान क्वीसलँड पुनर्वसन केंद्र खिद्रापूर इंद्रपुरी भतरौड शिकारगाह समाधीस्थळ गोमुखी ओरछा बारूदखाना मामाचे घर बसथांबा प्रतिक्षालय पाणवठा मूंदडा विकेट सोनेरी त्रिकोण स्वात वजिरिस्तान फुकुशिमा दायची अंबार खेळपट्टी दख्म इमामबाडा पंचक्रोश पंचक्रोशी त्सुगस्पिट्से संवृत अद्भुत ठिकाण यज्ञशाळा डुक्करखाना ईडन गार्डन ब्युटी पार्लर लहिंदा पंजाब कोंडवाडा सी मोकळे ठिकाण बांदीपूर नमाजगाह आनंदायी स्थळ कॅन्टिंग जीम नगारखाना अंतर्वेद लेखागार
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical place)place)">स्थान (place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  एखाद्या पृष्ठभागावरील विशिष्ट भाग   Ex. त्याच्या शरीरावर खूप ठिकाणी तिळ आहे.
ONTOLOGY:
place)">स्थान (place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
   see : निवासस्थान, जागा, पत्ता, जागा

ठिकाण

  न. १ ( सामा . ) स्थान ; जागा ; स्थळ ; वसतिस्थान ; घर . २ अज्ञात स्थान ; पत्ता . ( हरवलेल्या किंवा शोधलेल्या वस्तूंचा ); ( क्रि० लावणें ; लागणें ). ३ मिलाफ ; एकवाक्यता ; सुसंगति ( भाषण , वर्तन यांची ). ४ सूचक चिन्ह ; खूण ; अटकळ ( भावी गोष्टीची ). ५ एखाद्या गोष्टीचा अभाव दाखविण्यासाठीं नकारासह योजावयाचा शब्द . दुपार झाली अजून त्याचे स्नानास ठिकाण नाहीं . ६ ( ल . ) बूड ; तळ ; खोली ; मर्यादा ; थांग . शब्द किती आहेत याचा ठिकाण लागत नाहीं . ७ आधार ; पाया ; थारा ( बातमी इ० चा ); आश्रय ८ वंशपरंपरागतची जागा ; गांव ; रहाण्याची जागा ; घर ; वस्ती . खरबूज रोगांचें ठिकाण , ओसाड गांव चोराचें ठिकाण . ९ स्वराची योग्य उच्चता ; तारस्वर . ( क्रि० धरणें ; साधणें ; राखणें ; सोडणें ; सुटणें ). १० सुपारीची बाग ( गो . ) [ सं . स्थान ; हिं . ठिकाना ] ( वाप्र . )
  न. ( गो . ) बाग ; जमीन . [ स्थान ]
०चा   होणें . ठिकाणचा विंचू उतरणें , ठिकाणचा विंचू जाणेंस - जेथें विंचू चावला तय जागेची फुणफुण किंवा आग नाहींशी होणें . ठिकाण पुसणें , ठिकाण मोडणें - झाडून झटकून टाकणें ; समूळ नाश करणें . ठिकाणावर आणणें - पूर्वीच्या जागीं आणणें ; पूर्वस्थितीवर आणणें . ठिकाणीं आणणें , ठिकाणीं लावणें - परत मिळविणें ; जाग्यावर आणणें . ठिकाणीं ठेवणें - जागच्याजागीं , जेथील तेथें ठेवणें . ठिकाणीं येणें , ठिकाणीं लागणें - जेथल्यातेथें येणें , बरोबर बसणें ; परत आणणें ; बस्तान बसणें ; परत मिळणें . ठिकाणीं लावणें , ठिकाणी पाडणें - पत्ता काढणें ; मूळ ठिकाण शोधणें ; मूळ बातमी मिळविणें . सामाशब्द - ठिकाणचा अंक - पु . वस्तूची जेथें पैदास झाली तेथील मूळची खूण , नंबर .
तुटणें   होणें . ठिकाणचा विंचू उतरणें , ठिकाणचा विंचू जाणेंस - जेथें विंचू चावला तय जागेची फुणफुण किंवा आग नाहींशी होणें . ठिकाण पुसणें , ठिकाण मोडणें - झाडून झटकून टाकणें ; समूळ नाश करणें . ठिकाणावर आणणें - पूर्वीच्या जागीं आणणें ; पूर्वस्थितीवर आणणें . ठिकाणीं आणणें , ठिकाणीं लावणें - परत मिळविणें ; जाग्यावर आणणें . ठिकाणीं ठेवणें - जागच्याजागीं , जेथील तेथें ठेवणें . ठिकाणीं येणें , ठिकाणीं लागणें - जेथल्यातेथें येणें , बरोबर बसणें ; परत आणणें ; बस्तान बसणें ; परत मिळणें . ठिकाणीं लावणें , ठिकाणी पाडणें - पत्ता काढणें ; मूळ ठिकाण शोधणें ; मूळ बातमी मिळविणें . सामाशब्द - ठिकाणचा अंक - पु . वस्तूची जेथें पैदास झाली तेथील मूळची खूण , नंबर .
०चा  पु. रोगाचें मूळ ; मुख्य स्थानचा , मर्माचा रोग .
रोग  पु. रोगाचें मूळ ; मुख्य स्थानचा , मर्माचा रोग .
०ची  स्त्री. जेथें माल उत्पन्न होतो तेथेंच केलेली खरेदी .
खरेदी  स्त्री. जेथें माल उत्पन्न होतो तेथेंच केलेली खरेदी .
०णची   , णची वार्ता , वर्तमान - स्त्रीन . खास मूळ जागची बातमी जेथें गोष्ट घडली त्याच जागेवरून मिळालेली माहिती इ० . ठिकाणदार - वि . वतनी जागा , घर , धंदा , काम इ० ज्यास आहे तो ; जमीनदार . याच्या उलट उपरी .
बातमी   , णची वार्ता , वर्तमान - स्त्रीन . खास मूळ जागची बातमी जेथें गोष्ट घडली त्याच जागेवरून मिळालेली माहिती इ० . ठिकाणदार - वि . वतनी जागा , घर , धंदा , काम इ० ज्यास आहे तो ; जमीनदार . याच्या उलट उपरी .
०बध्द वि.  आधारभूत ; प्रमाणभूत ( गोष्ट , बातमी इ० ).
०मकाण  न. ( मोघमपणें ) वसतिस्थान ; रहाण्याची जागा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP