Dictionaries | References

खास

   
Script: Devanagari
See also:  खांस , खांस खासी , खांसखांस , खांसखोंस , खांसणी , खांसर , खांसरी , खांसी

खास     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : असामान्य, विशेष, अमानी

खास     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
adjective  जितलें आसूंक जाय ताचे परस चड   Ex. हांव हांगा एका खास कामा खातीर आयलां / ह्या यज्ञा खातीर कांय खास सामनाची गरज आसा
MODIFIES NOUN:
अवस्था वस्तू क्रिया
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
विशेश
Wordnet:
benবিশেষ
gujવિશેષ
kanವಿಶೇಷ
kasخاص , مَخصوٗص
malപ്രത്യേക
mniꯊꯣꯏꯗꯣꯛꯄ
nepविशेष
panਵਿਸ਼ੇਸ਼
sanविशेष
tamதனிப்பட்ட
urdخاص , مخصوص , اسپیشل
See : खाशेलें, असामान्य

खास     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A cough. v लाग.
Positively, assuredly, certainly. 2 Exactly, precisely, nicely, just.
Pertaining or relating to the king or state; governmental &c. 2 Own, private, personal. In comp. as खासपतक, खासपागा. 3 Pure, genuine, sterling, true, real, good. See compounds in order. Other common ones, occurring, some, in the sense Royal or public, some, in that of Own or personal, some, in that of Pure, true, real, good, are खासकोठी, खासखजाना, खाससरंजाम, खासजामदार, खासहुजुरात, खासजामीन, खासइनाम, खासनेमणूक.

खास     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Cough.
ad   Positively. Exactly. Pure.
  Own.

खास     

क्रि./वि.  खाशानिशी , खुद्द , जातीने , स्वत : ;
क्रि./वि.  खचित , खात्रीने , निखालस , निश्चयपूर्वक , निश्चित ;
क्रि./वि.  उच्च , थोर , निवडक ;
क्रि./वि.  अस्सल , खरा , चांगला , शुद्धा ;
क्रि./वि.  खाजगी , स्वतःचे ;
क्रि./वि.  मुद्दाम योजलेले , विशेष .

खास     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : असामान्य

खास     

 स्त्री. ( हिं ) ढास ; खोकला . ( सं . कास = खासं ; प्रा . खास )
क्रि.वि.  १ खचित ; निखालत ; खात्रीनें ; निश्चयपुर्वक . २ बरोबर , तंतोतंत . ३ खुद्ध ; स्वत ; जातीने ; - वि . १ राजा किंवा राज्यासंबंधी ; सरकारी . २ स्वतःचें खाजगी ; जातीचें . ( समासांत ) खासपथक ; खासपागा . ३ शुद्ध ; अस्सल ; खरा ; चांगला . ४ विशेष ; विशिष्ट . ५ निवडक ; थोरथोर ; उच्च . सामान्य सामासिक शब्द राजकीय अथवा सरकारी या अर्थाचं व कांहीं स्वतःचें किंवा जातीचे या अर्थाचें सरकारी या अर्थाचें व कांही स्वतःचें जामदार - हुजुरात - जमीन - इमाम - नेमणुक इ० ( आर . खास्स ) विशेष सामाशब्द .
०आमदानी  स्त्री. नियमित पीक , उप्तन्न यांच्या विरुद्ध शिवाई आमदानी = जादा पीक . ऐन अमदानी हा शब्दहि कधीं कधीं या अर्थानें योजतात .
०खबर  स्त्री. १ खात्रीलायक बातमी . २ सरकारी बातमी .
०खेल वि.  सेनाखासखेल ; सेनापति . ' एक सेनापती जन्मला । खासखेल सयन । ' - ऐपो ७९ .
०गत   खाजगत - वि . १ स्वतःचा आपला ; जतीचा ; खाजगी . ' आमच्या खासगत वाडा पुण्यास आहे .' २ मालक स्वतः जमाखर्च लिहित असल्यास हा शब्द तो आपल्या नांवामागें लावतो . ०क्रिवि . जातीनें ; खुद्द . ' मी खासगत त्यासंच रुपयें दिलें .'
०गत   राजश्री -( जमाखर्च ) मालकाच्या नावांमागे लावतात . ०गाडी राजश्री -( जमाखर्च ) मालकाच्यानांवामागें लावतात .
०गाडी  स्त्री. राजाचीकिम्वा स्वतःसाठी मुद्दम काढलेली ( स्पेशल ) आगगाडी . ' खाशांच्या स्वार्‍या खासगाडीनं अगर मोटारीनें जाण्याच्या असल्यास ...' - डुकराची शिकार ( बडोदें ) २ .
०जमीन  स्त्री. १ जमीनदार खुद्द करीत असलेली जमीन . २ जिचा वसुल प्रत्यक्ष सरकार वसुल करतें अशी जमीन
०नीस   खासनवीस - पु . खानगी कारभारी ; सर्कारी हिशेबनीस ; ( इं .) प्रायव्हेट सेक्रेटरी .
०निशी  स्त्री. त्याचें काम ' बाजी मुरार यांचे नातु हे खासनिशी करुन ... राहिलें ,' ०मराचिंस १ .
०पंतग  स्त्री. ज्या पंक्तींत यजमान जेवावयास बसतो ती पगत ; राजाची अथवा सरदारांची पंगत ; थोरथोर लोकांची पंगत . २उच्च जात ; शिष्ट वर्ग . ३ निवडक मंडळी .
०पथ    ) --- न . एखाद्याचें स्वतःचें खासगी घोडेस्वारांचें पथक ; ज्याच्या निशाणाखालीं हे घोडेस्वार चाकरी करितात आणि ज्याच्या खर्चानें ते ठेविले असतात त्याचें पथक ; खाशांचे पथक .
   ) --- न . एखाद्याचें स्वतःचें खासगी घोडेस्वारांचें पथक ; ज्याच्या निशाणाखालीं हे घोडेस्वार चाकरी करितात आणि ज्याच्या खर्चानें ते ठेविले असतात त्याचें पथक ; खाशांचे पथक .
०पथ    ) की - वि . खासपथकांसंबंधी -( स्वार , शिपाई , घोडा ).
   ) की - वि . खासपथकांसंबंधी -( स्वार , शिपाई , घोडा ).
०पागा  स्त्री. राजानें अथवा राज्यकर्त्यानें स्वत ; ठेवलेली आणि त्यांच्या हुकुमांतील घोडेस्वारांची टोळी ; घोडदळ .
०पाग्या  पु. १ खासपगेवरचा अधिकारी . २ खासपागेंतील घोडा किंवा स्वार .
०बंदी  स्त्री. खेड्यांतील कांही घरांण्यांत वाटेल तशी वांटुन दिलेली जमीन व प्रत्येकीच्या कांही ठोकळमानानें ठरविलेला सारा .
०बरदार   बार्दार बालदार - पु . राजा . सरदार किंवा मोठा माणुस यांची बंदुक वगैरे नेणारा सेवक . हिंमत बहादुर खासे बालदार ' ऐपो ३३३ .
०बातमी   वर्तमान - स्त्रीन सरकारी खबर .
०बारगीर  पु. राजा किंवा सरदार यांचा शरीरसंरक्षण स्वार .
०बाल  स्त्री. बाळु चिकणमाती यांच्या मिश्रणानें बनलेली जमीन . ही खतावल्यास चांगलें पीक देतें .
०बिघा  पु. खासबंदी गांवातील कुळांच्या जमिनीचा धारा ठराविण्याचें माप ; मोजणीमाप .
०महाल  पु. १ खाजगी महाल . २ विवाहित पत्‍न्तांत महाल ; राणीवसा . याच्या उलट खुर्द महाल ( रखेल्यांचा महाल ).
०स्वारी  स्त्री. राजा किंवा सरदार बांचा लवाजमा , मिरवणुक ; जिलीव ; त्याचप्रमाणें स्वतः राजा , अथवा सरदार , खाशींस्वारी पहा .

खास     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : असामान्य, मूल, विशेष

Related Words

दीवाने खास   दिवान-ए-खास   खास दरबार   खास करून   खास वेळेसाठी राखलेले   खास   दीवान खास   दीवान-ए-खास   special   particular   खास आमदनी   खास तौर से   खास भाई   खास वावर   उद्योगी यासी मिळे अवकाश, आळसा न मिळेचि खास   especial   exceptional   राखीव   specially   especially   ବିଶେଷ ଉତ୍ସବ ପାଇଁ ଉଦ୍ଦିଷ୍ଟ ପ୍ରାଚୀନ ପରିଧାନ   خاص کٔرِتھ   गाहायै   বিশেষ ভাবে   বিশেষভাৱে   নিৰ্দিষ্ট   ବିଶେଷକରି   ਖਾਸ ਕਰਕੇ   ખાસ કરીને   मुख्यतः   थिना दोननाय   विशेषकर   विशेषतः   specific   uncommon   குறிப்பிட்ட சமயத்தில் பயன்படுத்துவதற்காக வைக்கப்பட்டுள்ள   விசேஷமாக   దాచివుంచిన   ప్రత్యేకంగా   ಭದ್ರವಾಗಿಟ್ಟ   പ്രത്യേക ആവശ്യത്തിനുവേണ്ടി സൂക്ഷിച്ചിട്ടുള്ള   പ്രത്യേകമായി   ਧਰਾਊ   કીમતી   धराऊ   ವಿಶೇಷವಾದ   sis   sister   নির্দিষ্ট   major   special accommodation   special pleader   special privilege   author's binding   below the line   ख़ास दरबार   दीवान-ए-ख़ास   दीवान ख़ास   दीवाने ख़ास   as a special case   खाशा   मुखेलपणान   बसिका   बसिकाखास   हजूर हशम   preferential   physical possession   coaching   खांस खासी   खासपाग्या   नखेत्रमंडळ   शोधु करुनी पाहेः धीरज मौल्य वस्तु आहेः   special care   विशेशीकरण   सरइ   सरखास   सरफखास   गावन   गुरवार बायल   प्रोटेस्टॅण्ट   government are pleased to sanction as a special case the waiving of the leave salary and pension contribution   अणभवहीणताय   अधिसुचोवणी   अश्वीक   आजापीत   गुढलावप   खांकप   खांसणें   खांसी   खातेंधारक   खासणें   उपखाडी   उपचारीक   कर्यकर्तो   अमृतद्रवी   अविकसीत   एण्टिबॉडी   हांगाथंय   हात आसप   हुद्दो   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP