जिथे राजा किंवा बादशाह मंत्री, सरदार तसेच ठराविक निवडलेल्या प्रमुख लोकांसोबत बसत असे ते स्थान
Ex. दिवान-ए-खासमध्ये मंत्री बादशाहची प्रतिक्षा करत आहेत.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
जिथे राजा किंवा बादशाह मंत्री, सरदार तसेच निवडलेल्या प्रमुख लोकांसोबत बसत असे ती सभा
Ex. बादशाहने दिवान-ए-खासमध्ये आपली समस्या मांडली.
ONTOLOGY:
आयोजित घटना (Planned Event) ➜ घटना (Event) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)