जिथे बादशाह सामान्य जनतेचा न्यायनिवाडा करण्यासाठी तसेच त्यांच्या तक्रारी ऐकण्यासाठी त्यांना भेटतो ते स्थान
Ex. दिवान-ए-आममध्ये बसलेले लोक बादशाहची आतुरतेने वाट पाहत होते.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
जिथे राजा किंवा बादशाह सर्वजण भेटू शकतात ती सभा
Ex. दिवान-ए-आममध्ये बादशाह सामान्य जनतेच्या समस्य ऐकत होते.
ONTOLOGY:
आयोजित घटना (Planned Event) ➜ घटना (Event) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)