Dictionaries | References क किती Script: Devanagari See also: किति , कितिं , कितिएक , कितीक , कितेक , कितेयेक , कित्येक Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 किती A dictionary, Marathi and English | Marathi English | | How many? 2 How much? 3 Some; some few. Rate this meaning Thank you! 👍 किती Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a How many? How much? Some. Rate this meaning Thank you! 👍 किती मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | adjective कोणत्या संख्येचा किंवा प्रमाणाचा Ex. काल तुमच्याकडे किती माणसे जमली होती./तो कितपत मदत करेल ते ठाऊस नाही. MODIFIES NOUN:काम तत्त्व ONTOLOGY:प्रश्नसूचक (Interrogative) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:केवढा कितपतWordnet:asmকিমান bdबेसेबां benকত gujકેટલું kasکوٗتاہ kokकितले mniꯀꯌꯥ꯭ꯌꯥꯝꯕ nepकति oriକେତେ panਕਿੰਨ੍ਹੇ sanकति tamஎத்தனை telఎంత urdکتنا , كس قدر , کس مقدار کا , کہاں تک , کس درجے کا Rate this meaning Thank you! 👍 किती महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. कोणत्या संख्येनें किंवा प्रमाणानें परिमित ; कितीसें कांहीं केवढें ; थोडेंसे थोडें ; ' मत्सारिखें हे किति येक वेडीं । - सारुह १ . १३ . ( सं . कियत् प्रा . कित्तिय ) ( वाप्र .) किती केलेंतरी - १ कांहिही केलें तरी . २ खरें पाहतां . ' कितीं केलें तरी तो पडला आडमुठ्या ! वि. कोणत्या संख्येनें किंवा प्रमाणानें परिमित ; कितीसें कांहीं केवढें ; थोडेंसे थोडें ; ' मत्सारिखें हे किति येक वेडीं । - सारुह १ . १३ . ( सं . कियत् प्रा . कित्तिय ) ( वाप्र .) किती केलेंतरी - १ कांहिही केलें तरी . २ खरें पाहतां . ' कितीं केलें तरी तो पडला आडमुठ्या ! Rate this meaning Thank you! 👍 किती मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | किती केले तरी कोणताहि उपाय योजला तरी पराकाष्ठा केली तरी. कसेहि म्हटले तरी खरे पाहतां वास्तविक. ‘किती केले तरी तो स्वभावतःच खोटा.’ Related Words किती गोचिडीची चरबी ती किती निघणार कति भिंती सारव, म्हणे कोनाडे किती उष्टीं काढ, म्हणे जेवले किती उचल पत्रावळी, म्हणे जेवणार (जेवले) किती घर सारव तर म्हणे कोनाडे किती जायाचें मोती मुरडस किती, घटकाभरान् काढून घेती किती तरी गरीबाला द्यायचें किती नि फाटलेल्याला शिवायचें किती दुबळयाला द्यावें किती, फाटक्याला शिवावें किती? फाटक्याला शिवावें किती, आणि दुबळयाला द्यावें किती? कर्माच्या गती, सांगाव्या किती मोत्यांला ढाळ किती असतो मशालीपुढें दिव्याचें तेज किती? कितना कितले बेसेबां کوٗتاہ எத்தனை কিমান কত ਕਿੰਨ੍ਹੇ କେତେ કેટલું एवढ्याशा पुराणाला वाटावें किती, आणि नकट्या नाकानें नटावें किती? शेरभर पुरणाला वाटावें किती आणि नकटया नाकाला नटावें किती पडक्या भिंतीला लिंपू किती, म्हातारा नवरा जपूं किती? कोळसा किती उगाळला तरी काळाच लोकाचें तट्टू, किती मी नटूं पाय धू, सांखळ्याचें वजन किती पत्रावळी काढ, म्हणे जेवले किती? सारवा भिंती, म्हणे कोनाडे किती सुस्वरीबाई ! तुझी पाठ किती मऊ आपणाच्या पायाक बारा पोंती, दुसर्यांच्या किती? आल्यावरी विपत्ती, कळे मैत्री आहे किती किती चाललें भराभर, तरी दोन पावले बरोबर किती चालसी झराझर, तरी दोन्ही पाय बराबर कच्च्या पायावर बांधलेली इमारत किती दिवस टिकणार? सांगितलेली बुद्धि, बांधलेली सिदोरी किती दिवस पुरणार? सांचलेलें पाणी, किती दिवस देईल धणी अपनष्टपती आनि बाईल नासिल्ल्याक भुरगी किती बकर्याच्या आई! किती काळजी करशील बाई! ఎంత ಎಷ್ಟು എത്ര किती खाल्ला मेवा, तरी येणार नाहीं भाकरीचा हेवा गाढवापुढे वाचली इसापनीति, ते म्हणतें मला पाय किती? हत्तीचे हत्ती मेले बुडान, गाढव इचारतात पाणी किती म्हणून पांडव किती तर बाजल्याच्या खुरा इतके तीन आणि बोटें हातानें दाखवावयाचीं दोनच! पांडव किती तर माच्याच्या खुरा इतके तीन आणि बोटें हातानें दाखवावयाचीं दोनच! how many how much कित्लो कितलें कितलो कितिसां कितीशी कितीसी कितीसाक कव्हेरी कोव्हरी सडगर किचतं उमळवटी किंतुकें कितलेंय शिकल्यार तितकेंच कितुला ऊपाळणें केदवळ केदवळचो केदोळ केदोळचो वास्तववादी श्रमतास वाजी येणें गळ्यांत नसावी सरी, पण घरांत असावी मोरी छंद फंद छंद विछंद डाळगा लाका बोजा उठाव, म्हणे बाजीराव किदर मांगे भीक, पुछे गांवोकी जमा रंडी रही तो आपसे, नहीं तो सगे बापसे बर्म्यूडा डॉलर हळदीपासून नवरा बोहराः त्याला कितीक सावरा किच्चं कितला कितीशीक कितीसक कैवजा सूर्या पोटीं शनैश्र्वर आराजी कांडोकांड कितपत कितींदा कितीदा उर्जी ईडेपिडे घेणें कलोक Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP