Dictionaries | References

कर्माच्या गती, सांगाव्या किती

   
Script: Devanagari

कर्माच्या गती, सांगाव्या किती

   नशीबामध्ये काय लिहिले आहे हे कोणाला सांगता येत नाही. तेव्हां कर्म कटकट सांगण्यात काही अर्थ नाही. (गु.) करमनी काहणी, ते कोईए नहि जाणी.
   [गती=प्रकार] दैवाची गति विचित्र आहे, तिचे वर्णन करतां येण्यासारखे नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP