Dictionaries | References

पडक्या भिंतीला लिंपू किती, म्हातारा नवरा जपूं किती?

   
Script: Devanagari

पडक्या भिंतीला लिंपू किती, म्हातारा नवरा जपूं किती?     

एखादी व्यक्ति किंवा वस्तू जीर्ण झाली म्हणजे तिंचें संगोपन, सांभाळ करणें कठिण असते. पुन्हां पुन्हां तिची अवस्था वाईट होत जाते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP