Dictionaries | References

आधाराला मदार, म्हातारा नवरा कुंकवाला आधार

   
Script: Devanagari

आधाराला मदार, म्हातारा नवरा कुंकवाला आधार     

(‘मधार’ हा शब्द मूळ ‘मदार’ असावा. तसा धरून अर्थः) उंटाच्या पाठीवरची मदार कशाला नाही तर धरून बसण्यास उपयोगी पडते
त्याप्रमाणें म्हातारा नवरा कशाला नाही तर कुंकु लावण्यास तरी उपयोगी पडतोना! उपहासार्थी ही म्हण वापरतात. आधार नाही गे नारी आणि फिरते दारोदारीं पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP