Dictionaries | References

घरचो घरकार, तिळ्या आधार

   
Script: Devanagari

घरचो घरकार, तिळ्या आधार

   (गो.) नवरा जिवंत असला म्‍हणजे त्‍या सौभाग्‍यतिलकाच्या आधारावर एखाद्या चंचल स्‍त्रीला हवे ते करून सवरून आपले पातिव्रत्‍य मिरवतां येते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP