Dictionaries | References

स्वतःचा हेतु साधण्याकरितां दुर्जन मनुष्य शास्त्रांतील आधार घेतो

   
Script: Devanagari

स्वतःचा हेतु साधण्याकरितां दुर्जन मनुष्य शास्त्रांतील आधार घेतो

   मनुष्य आपलें समर्थन करण्यासाठीं सोईस्कर अशी शास्त्रांतील वचनें आधाराकरितां देतो. तु० - satan citing the bible.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP