Dictionaries | References ल लोकमताचा मान, राजाचा घेतो प्राण Script: Devanagari Meaning Related Words लोकमताचा मान, राजाचा घेतो प्राण मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 लोकमत खवळलें म्हणजे एकठया राजाचें तिथें काय चालणार ? कारण त्याला त्याच लोकांवर राज्य करायचें असतें. अशा वेळीं लोकमताला नमून राहाणें म्हणजे आपला स्वाभिमान सोडणें होय. आणि स्वाभिमान नाहीं त्याचें जिणें व्यर्थ होय. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP