Dictionaries | References प प्राण कंठाशीं Script: Devanagari Meaning Related Words प्राण कंठाशीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कंठीं येणेंअतिशय घाबरुन जाणें जीव कासावीस होणे.फार चिंता पडणें. मोकृष्ण ८३.३५. ‘सिंधू-भाई, माझे प्राण आताम कंठाशी अले आहेत रे! काय ऐकायचं असेल तें जितेपणीं ऐकून तरी घेऊं दे!’ एकच प्याला ३.‘गणू अलीकडे रात्रीं पोथी वाचायला आणि शाळेंत शिकायला येत नसतो.........तें तिनें आपल्या आईला येऊन सांगतांच, आनंदीबाईचा प्राण कंठीं आला.’ -गणपतराव चरित्र ५९. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP