Dictionaries | References

प्राण पणाला लावणें

   
Script: Devanagari

प्राण पणाला लावणें

   जिवावर उदार होणे
   जीवाची क्षितिबाळगणें. ‘आपल्या मागें लागलेल्या काळपुरुषाच्या छायेला भिऊन ती प्राण पणाला लावल्या सारखी पळत सुटली ’ -कवठेकर, अपुरा डाव २४२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP