Dictionaries | References

खंडी लावणें

   
Script: Devanagari

खंडी लावणें     

१. जेवतांना भातात भातकण किंवा भाकरीत जर सबंध जोंधळा निघाला तर तो काढून दुसर्‍यास दाखवून त्‍यावर एक खंडी लावली असे मुले म्‍हणतात. तशाच रीतीने ही खंडी फेडावी लागते. २. मुली सागरगोटे खेळतांना प्रतिस्‍पर्ध्यावर डाव लावतात त्‍यास खंडी लावणें म्‍हणतात. त्‍यावरून एखाद्यावर डाव करणें, मात करणें. ३. फसविणें
ठकविणें
वरचढ युक्ति करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP