Dictionaries | References

खंडी

   
Script: Devanagari

खंडी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
adjective  खंडा कडेन संबंदीत   Ex. ट वर्गाचो लोप येवरोपाच्या आधिनीक खंडी भासांचें सामान्य खाशेलपण
MODIFIES NOUN:
अवस्था तत्व क्रिया
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
Wordnet:
asmমহাদ্বীপীয়
bdदिपमा
benমহাদেশীয়
gujમહાદ્વીપીય
hinमहाद्वीपीय
kanಮಹಾದ್ವೀಪದ
kasبَرِ اعظمُک
malഭൂഖണ്ഡ
marमहाद्वीपीय
mniꯑꯆꯧꯕ꯭ꯏꯊꯠꯀꯤ
nepमहाद्वीपीय
oriମହାଦ୍ୱୀପୀୟ
panਮਹਾਦੀਪੀ
tamமகாத்தீவிலுள்ள
telమహద్వీప సంబంధమైన
urdبراعظمی

खंडी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
bears a very small proportion to the remainder. Ex. अझून खं0 नाहीं--कामाचें- विद्येचें-देण्याघेण्याचे-संपत्तीचें-आयुष्याचें.

खंडी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A measure of 20 maunds, a candy. A score. A land measure, 120 bighas.
खंडी लावणें   To cheat.
खंडीवर पेंढी होणें   To get a twenty-first child.
खंडीस नवटके   A very small proportion.

खंडी     

 स्त्री. १ वजनाचें , जिन्नस मापण्याचें एक प्रमाण ; एक कैली माप . निरनिराळ्या प्रांतांत निरनिराळीं खंडी आढळतें मुंबईकडे सामान्यत ; २० मणांची खंडी असुन विशिष्ट पदार्थ्यांना ८ मणांची असते . पुण्यास २० मणांची खंडी असते . २ ( सामा .) पुष्कळ मोठी रास , प्रमाण याअर्थी . जसें - खंडीभर पोरें मेंढ्यां काम बोलणें . ' यांचीक वने विस्तारी अठरा खंडी प्रकारें काव्य गाईन .' - वसा ३ . ३ जमिनीचें माप - १२० बिध्यांचें ४ वीस . संख्या ( मेंढ्या , बकरी इ०संबंधी ). ' त्या धनगराचीं २ खंडी शेरडें आहेत . ( द्रा . कंडि ; का . कडुग ) ( वाप्र .)
०लावणें   फसविणें ; ठकविणें ; युक्ति करणें .
०वर   होणें - २१ वें मुल होणें .
पेंढी   होणें - २१ वें मुल होणें .
०गणती   खंडोंगणती - १ खंडीखंडीनें ; खंडीनें मोजतां येण्याजोगें . २ ( ल .) अतिशय ; पुष्कळ ; अमाप .
०भर   वारी - क्रिवि . खंडीच्या मापानें ; खंडीखंडीनें ; खंडीनें मोजण्या इतकीं पुष्कळ . म्ह० १ खंडीस नवटक्कें ( नवटक्कें = एकअष्टमांश शेर )= फार अल्प प्रमाण ; ( करावयापैकी फार थोडें काम ). ' अजुन खंडीस नवटकें नाहीं .' ( कामाचें - विद्येंचे - देवघेवीचें - संपत्तीचें प्रमाण )- अद्याप फारसें कांही झालें नाहीं , अजुन व्हावयाचें फार आहे . २ ( व .) खंडीस १९ कडो फोल ( वीस गोष्टित १९ खोट्या गोष्टी ). थापाड्या , बाताड्या , गप्पीसास , आठ हांत लाकुड नऊ हांत ढलपी या तर्‍हेच्या मनुष्याबद्दल योजतात .

खंडी     

खंडीगणती, खंडोगणती
१. खंडी खंडीनें
खंडीनें मोजतां येण्याजोगे. २. (ल.) अतिशय
पुष्‍कळ.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP