Dictionaries | References भ भातुकें Script: Devanagari See also: भातकुलें , भातकूल , भातुक , भातुकलें , भातूक Meaning Related Words भातुकें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Light and nice things to amuse the palate: also a light repast or refreshment. Ex. बहुता दिवसाचीं राहिलीं भातुकें ॥ नाहीं कौतुकें कुरवाळिलें ॥. Also सहस्त्र खंडी नरमांस ज्याचें ॥ हें भातुकें नित्य दशग्रिवाचें ॥. Also स्वानंदरसाचे मोदक ॥ निजभक्तासी देसी भातूक ॥. भातुकें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A light repast. भातुकें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. ( काव्य ) भोजनाव्यतिरिक्त लहान मुलांस देतात तें खाद्य ; खाऊ ; भातकूल . जे लोकत्रयाचें भातुकें । खेळतांचि खाय कवतिकें । - ज्ञा ३ . २४८ .अल्प उपाहार ; फराळ ; खाद्य ( पीठ , पोहे , लाडू , इ० ). मज भीक कांहीं देवा । प्रेम भातुकें पाठवा । - तुगा ११८२चांगलें , चवदार हलकें खाद्य . देई आवडीचें भातुकें । - मुआदि १३ . ६ .भक्ष्य . देहा केंवि रिझे । हें काळाचें भातुकें । - तुगा .अन्न ; आहार . कृष्ण दर्शनाचेनि भातुकें । ... माझें शरीर अजेय । - जै ५ . ५ .विवाहात वधूकडून वराकडे नेतात ते फराळाचे पदार्थ . - शास्त्रीको . [ भात ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP