Dictionaries | References

हम

   
Script: Devanagari

हम

बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo  Bodo |   | 
 verb  माबा मावबाय थानायखौ माबा जरखा बाथ्रा फैनायाव होबथानाय   Ex. आन्जाद नायदिंग्राया नकल खालामनाय फरायसाखौ हमो
HYPERNYMY:
ONTOLOGY:
संपर्कसूचक (Contact)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  बबेयावबा थांनो थाखाय बबेबा बाहन एबा लामाखौ बाहायनाय   Ex. मुम्बायाव थांनो थाखाय आं जि बाजिनि ट्रेनखौ हमो
HYPERNYMY:
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
 verb  बबेयावबा थांनो थाखाय माबा बाहन बायदिफोरसिम थांनाय   Ex. गोबाव जानायनि थाखाय जों जि रिंगानि बासखौ हमनो हायाखिसै
HYPERNYMY:
 verb  माबा मुवा बेबादि आखायाव लानायदि बेयो गलांनो हायि   Ex. लामा बारनो थाखाय आबौवा गथनि आखायखौ हमो
HYPERNYMY:
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  हमना लानाय   Ex. पुलिसा खारनाय सिखावखौ हमबाय
HYPERNYMY:
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
benধরে ফেলা
gujબાથ ભીડવી
kanಹಿಡಿದು ಹಾಕು
urdدھر دبوچنا , گرفتار کرنا
   see : हमथा, ला

हम

 वि.  सर्व . [ फा . हमह ; अर . आम् ‍ ]
०खास   खास्त --- क्रिवि . १ प्रसिद्धपणें ; जाहीररीतीनें ; लहानमोठ्या सर्वालोकांसमक्ष - करितां - बरोबर . म्यां हमखास रुपये दिल्हे आणि तो नाहि म्हणतो . हमखास दर म्हणाल तर बारा रुपये खंडी आहे . २ निश्चयपूर्वक ; खात्रींने ; हटकूनसर्वसामान्य . [ अर . आम + खास ]
०चौरस वि.  चारी बाजू सारख्या असलेला .
०चौरस   --- ज्या बिलवरावरील पैलू चौरस आकाराचे असतात असा बिलवर .
बिलवर   --- ज्या बिलवरावरील पैलू चौरस आकाराचे असतात असा बिलवर .
०जात  स्त्री. सर्व जातीच्या , प्रकारांच्या लोकांचा समुदाय ; सर्व प्रकारची जनता . ( क्रि० जमणें ; मिळणें ) येथे हमजात मिळाली , कोण कोण्हाला पुसतो . - वि १ त्याचा जातीचा ( माणूस , जनावर ). २ सारख्या वयाचा .
०रंग  पु. ( गंजिफा ) एकच रंग ; तोच रंग .- वि . एकाच रंगाचा .
०रस्ता   रहा --- पु . रहदारीचा , सार्वजनिक रस्ता ; राजमार्ग .

हम

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
हम  m. m. a partic. personification, [Gaut.]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP