एखादी गोष्ट हातात येईल वा धरली वा पकडली जाईल असे करण्याची क्रिया
Ex. त्याचे चेंडू पकडणे थक्क करणारे होते.
ONTOLOGY:
कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
asmধাৰণ
gujધરણ
hinधरण
urdبارداری , برداری
एखादी कृती करत असताना एखाद्याला विशिष्ट वेळी थांबवणे
Ex. नक्कल करत असताना परिक्षार्थींना शिक्षकाने पकडले.
ONTOLOGY:
संपर्कसूचक (Contact) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
kanಹಿಡಿ
kasرَٹُن
nepसमाउनु
sanप्रति बन्ध्
urdپکڑنا , ٹوکنا
पशु पक्षी इत्यादींना जाळ्यात अडकवून आपल्या अधिकारात घेणे
Ex. तो रोज मासे पकडतो.
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
वेगाने येणारी वस्तू पुढे जाण्यापासून रोखणे
Ex. गोलरक्षक चेंड पकडला.
ONTOLOGY:
() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
पकडण्याची क्रिया
Ex. आईने मुलाला पकडण्यासाठी हात पुढे केला.
ONTOLOGY:
कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
लपलेला किंवा सर्वांसमोर न आलेला समोर येणे किंवा सर्वांना माहीत होणे
Ex. त्याचे खोटे लगेच पकडले गेले.
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
SYNONYM:
पकडले जाणे उघडकीस येणे