Dictionaries | References

धरणी

   
Script: Devanagari

धरणी

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : पृथ्वी, पृथ्वी

धरणी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  धरपाची क्रिया वा भाव   Ex. धंयाची धरणी बरी जाल्या / वणटीर रंग धरप बरें जालां
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benজমা
hinजमाव
kanಕಟ್ಟಿದೆ
kasزامُت
malകട്ടപിടിക്കല്
panਜੰਮਾਵ
telగుంపు
 noun  धारण करपाची क्रिया वा दवरपाची, सांबाळपाची, धरपाची वा ग्रहण करपाची क्रिया   Ex. आकार, तांक, घटसाण, बी हांचो सरळ धरणे कडेन संबंद आसता
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmধাৰণ
gujધરણ
hinधरण
urdبارداری , برداری
 noun  धरपाचें काम   Ex. केवट नुस्तें धरणेचे पयशे मागचे खातीर ठेकेदारा कडेन आयला
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmধৰা মজুৰি
bdहमनाय मुज्रा
benধরার পারিশ্রমিক
gujપકડામણ
kasرَٹوَنۍ
malപിടിത്തക്കൂലി
marपकडणावळ
mniꯑꯐꯥꯃꯟ
oriଧରାମଜୁରି
panਮੱਛੀ ਫੜਾਈ
urdپکڑائی , پکڑوائی , دھرائی
   See : पकड, पृथ्वी, धरप

धरणी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   
   despatched to apprehend; a posse comitatus.

धरणी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Style, fashion. The earth.
धरणीवर पडणें   To be about to die.
 n f  A party (of constables &c., despatched to apprehend). The setting in restraint at the door of a debtor.

धरणी

 ना.  अवनी , धरती , धरा , धरित्री , पृथ्वी , भू , भूमी , मही , मेदिनी , वसुंधरा , वसुधा , वसुमती .

धरणी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : पृथ्वी, पृथ्वी, पकडणी, पकडणावळ

धरणी

  स्त्री. शैली ; धाटणी ; वळण ; सरणी ; पद्धत ; तर्‍हा ( लेखन , भाषण , वर्तणूक इ० ची ). [ धरणे ]
  स्त्री. शैली ; धाटणी ; वळण ; सरणी ; पद्धत ; तर्‍हा ( लेखन , भाषण , वर्तणूक इ० ची ). [ धरणे ]
  स्त्री. उक्रि . १ पकडणे ; मुठींत , हातांत ठेवणे . तो हाती काठी धरुन उभा राहिला . २ निसटूं नये म्हणून दाबून ठेवणे . तो हाती काठी धरुन उभा राहिला . २ निसटूं नये म्हणून दाबून ठेवणे ; जोराने पकडणे . पाने वार्‍याने उडतील म्हणून पायाखाली धरली आहेत . ३ सांठविणे ; मनांत ठेवणे . हा सर्वांचा हितोपदेश मनांत ठेवणे . म्ह ० धरीन तर डसेल सोडीन तर पळेल . ५ मनांत आणणे ; बनविणे ; कल्पिणे ( शास्त्रज्ञान , विद्या , कला , खुबी , युक्ति इ० ) तूं मनांत जो अंक धरशील तो मी सांगतो . ६ एखादा क्रम . नियम , शिस्त , व्रत पाळणे ; विशिष्ट गोष्ट , काम अंगिकारणे ; कांही एक उद्योगादि नियमाने करुं लागणे . त्याने सांप्रत प्रातःस्नान धरले आहे . त्याने शिव्या द्यावयाचे धरले आहे . ७ मानणे ; समजणे ; पाहणे . ८ विशिष्ट कामी योजणे , लावणे , गुंतविणे . हा बैल रहाटाखाली धरा म्हणजे चांगला होईल . ९ मानणे ; समजणे ; अमुक गोष्ट अशी आहे असा मनाचा ग्रह करुन घेणे ; अशा ग्रहाचे वागणे ( गोडी , आवड ) लावून घेणे . १० आपल्या कबजांत मालकींत , ताब्यांत घेणे . ( जमीन , शेत ). ११ विचारांत , लक्षांत , मनावर घेणे ; महत्त्व देणे . हा शिव्या देतो हे तुम्ही धरुं नका . १२ अवलंबणे ; स्वीकारणे ; अनुसरणे ; घेणे ( पक्ष , बाजू , भूमिका , वृत्ति ). १३ योजणे ; करणे ( घाई , त्वरा ). त्वरा धरली , उशीरा धरला . १४ संपादणे ; प्राप्त करुन घेणे ; मिळविणे ( सामर्थ्य ; बळ ). १५ बाळगणे ; घेणे ( धास्ती , भीति , अवमान ). १६ . पुरस्कारणे ; प्रतिपादणे ( कार्य , मत इ० ). १७ पकडणे ; उघडकीस आणणे , ( चोरी , लबाडी इ० ) १८ समाविष्ट करणे ; हिशोबांत धरणे . त्या पन्नासामध्ये हा धरला की ... १९ पाळणे ; आचरणे ; ( अनुष्ठान , उपास , व्रत ). धरिला असेल सत्याग्रह म्यां जरि धर्म । - मो अश्व ३ . ७२ . २० चालविणे ; पुढाकार घेणे ( गोंधळ , कथा , तमाशा इ० चा ) २१ आवड असणे . घेणे ; एखाद्यावर ममता करणे . आई मुलास , गाय - वासरास , नवरा - नवरीस धरतो - धरीत नाही . [ सं . धृ ] धरुन बसणे - हट्ट करणे ; हेका न सोडणे ; चिकटणे ; घट्ट धरणे . ( मत , मागणी , निश्चय , इ० ). धरुन सोडून - क्रिवि . मधून मधून ; धरसोडपणे ; अनिश्चिततेने ; चंचलतेने ( वागणे , बोलणे ). धरुन सोडून वागणे - वेळ प्रसंग पाहून , संभाळून , धूर्तपणाने एखाद्याशी वागणे . कपटी पुरुषाबरोबर धरुन सोडून वागावे लागते .
  स्त्री. उक्रि . १ धरण्याची क्रिया . २ धरणें ; धरण्यासाठीं आलेली पोलिसांची तुकडी ; अटक . धरणीची मुलगी - न . ज्यांत नवरी पकडून आणलेली आहे असें लग्न बलजबरीचें लग्न .
  स्त्री. १ पृथ्वी ; जमीन ; भूमि ; धरित्री . झाले रामराज्य काय उणे आम्हांसी । धरणी धरी पीक गाई वोळल्या म्हैसी । - तुगा ३९७ . २ संबंध भूगोल ( जमीन आणि पाणी यांसह ) पृथ्वी . [ सं . ]
  स्त्री. १ पृथ्वी ; जमीन ; भूमि ; धरित्री . झाले रामराज्य काय उणे आम्हांसी । धरणी धरी पीक गाई वोळल्या म्हैसी । - तुगा ३९७ . २ संबंध भूगोल ( जमीन आणि पाणी यांसह ) पृथ्वी . [ सं . ]
०वर   - मृत्युशय्येवर पडणे ; मरणाच्या दारी असणे . ( मरतांना पलंग इ० वरुन माणसाला भुईवर ठेवतात त्यावरुन रुढ . ) म्ह ० दे माय धरणी ठाय .
०वर   - मृत्युशय्येवर पडणे ; मरणाच्या दारी असणे . ( मरतांना पलंग इ० वरुन माणसाला भुईवर ठेवतात त्यावरुन रुढ . ) म्ह ० दे माय धरणी ठाय .
पडणे   - मृत्युशय्येवर पडणे ; मरणाच्या दारी असणे . ( मरतांना पलंग इ० वरुन माणसाला भुईवर ठेवतात त्यावरुन रुढ . ) म्ह ० दे माय धरणी ठाय .
पडणे   - मृत्युशय्येवर पडणे ; मरणाच्या दारी असणे . ( मरतांना पलंग इ० वरुन माणसाला भुईवर ठेवतात त्यावरुन रुढ . ) म्ह ० दे माय धरणी ठाय .
०कप  पु. भूकंप ; पृथ्वीच्या पोटांत द्रव्य क्षोभ होऊन पृष्ठभाग हालण्याची क्रिया . [ सं . ]
०कप  पु. भूकंप ; पृथ्वीच्या पोटांत द्रव्य क्षोभ होऊन पृष्ठभाग हालण्याची क्रिया . [ सं . ]
०तल  न. भूपृष्ठ ; जमीन . [ सं . ]
०तल  न. भूपृष्ठ ; जमीन . [ सं . ]
०धर  पु. पर्वत . थरथरला धरणीवर मानीला खेद - मारुतीची आरती . [ सं . ]
०धर  पु. पर्वत . थरथरला धरणीवर मानीला खेद - मारुतीची आरती . [ सं . ]

धरणी

   देमाय धरणी ठाय होणें
   फटफजिती, भीति इ. मुलें जीवित अभक्यप्राय होणें
   नकोसें वाटण.

धरणी

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
   See : पृथ्वी

धरणी

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
धरणी  f. af. See s.v.
धरणी  f. bf. (cf.°ण and °णि) the earth, the soil or ground, [MBh.] ; [Kāv.] ; [Pur.]
   a vein or tubular vessel of the body, [L.]
-कन्द   = , [L.]
ROOTS:
कन्द
   a beam or rafter for a roof, [L.]
°णि-कोश   N. of a Dictionary (cf.).
ROOTS:
°णि कोश

धरणी

संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit  Sanskrit |   | 
 noun  एकः कोशः ।   Ex. धरण्याः उल्लेखः कोशे वर्तते
SYNONYM:
धरणिः
   See : पृथिवी, पृथिवी, वंशः, पृथ्वी

Related Words

धरणी   दे धरणी ठाव   दे माय! धरणी ठाय   दे माय! धरणी ठाव   धरणी माय, देठाय   keeping   हात धरणी माप   consolidation   करणी न धरणी, आणि बोलण्याची सुरणी   करणी न धरणी, रिकामी चात पुरवणी   फळा तेकीत बीं, धरणी तेकीत उदक   holding   aditi   retention   धरणिः   धन्नी   शिङ्गभूपाल   धराबन्ध   वनकन्द   धरणीकन्द   धरणीकीलक   धरणीपूर   डिंबिया   आवगणी   थरथराट   धरणीप्लव   दरणी पारणी   देमाय धरणीठाय   धरणीश्वर   विव्हळ   विव्हळित   दाबचें पाणी   धरणीसुता   सुकन्द   गुण्ठित   डीवणे   बोटधरणी माप   hook   विव्हलित   earth   उलणें   विव्हल   त्राहित्राहि   गरजणें   वळी   अवनि   रामराज्य   धरणि   धरा   उलथणें   ठाव   ground   काली   देणे   पृथ्वी   ५६   केश   जमीन   धड   हृ   भाग   वराह   सीता   हात   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1         
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP