Dictionaries | References

दे माय! धरणी ठाव

   
Script: Devanagari
See also:  दे माय! धरणी ठाय

दे माय! धरणी ठाव     

धरणी माते ! मला तुझ्या पोटात आश्रय दे. [रामानें रावणाकडून सीता सोडवून आणल्यानंतर व पुढें तीस टाकल्यावर सीता म्हणते.] अतिशय त्रास झाल्यावर माणूस असें म्हणतो. पुरेंपुरेंसे, नको नकोंसे होणें-पामो १४७-शाब २.२२८. धरणी पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP