Dictionaries | References

करणी न धरणी, रिकामी चात पुरवणी

   
Script: Devanagari

करणी न धरणी, रिकामी चात पुरवणी     

(व.) हातून काही कार्य तर होत नाही पण जो रिकामी किरकिर लावून देतो, त्‍याच्याबद्दल असे म्‍हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP