Dictionaries | References न नर करणी करे तो नरका नारायण हो जाय Script: Devanagari Meaning Related Words नर करणी करे तो नरका नारायण हो जाय मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मनुष्यानें जर मानांत आणलें व योग्य तें कर्तव्य केलें तर तो परमेश्वरस्वरुपी होतो. मनुष्यास कोणतीहि गोष्ट करणें शक्य असतें व साध्य होतें. संबंध दोहा. -पशुकाहोत पनय्या नरकां कछु नहि होत। नर करणी करे तो नरका नारायण होत॥ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP