Dictionaries | References

करणी न धरणी, आणि बोलण्याची सुरणी

   
Script: Devanagari

करणी न धरणी, आणि बोलण्याची सुरणी

   प्रत्‍यक्ष हातानें कोणतीहि कृतिकरतां नुसत्‍या तोंडानें गप्पा मारावयाच्या, अशा वृत्तीच्या मनुष्‍यासंबंधी वापरतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP