Dictionaries | References म माय विणें Script: Devanagari Meaning Related Words माय विणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आई प्रसूत होणेंमातेनें विशिष्ट गुणांनीं युक्त अशा पुत्रास जन्म देणें. ‘ परंतु धन्य ! रजपुताची माय रजपुतासच व्याली ! असें गनिमास होतें तरी धुरोळा दृष्टीस पडूं न देते. ’ भाब ११.( ल.) ( एखादें काम करण्याविषयीं ) छाती, धाडस, हिंमत होणें. ‘ मला शिवी देण्याला कोणाची माय व्याली आहे पाहतों. ’ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP