Dictionaries | References ठ ठाव Script: Devanagari See also: ठाऊ , ठाओ , ठावो Meaning Related Words ठाव A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 spread to receive the food at a meal: also by meton, a dish of victuals. 7 In poetry for टाव or टाहो. ठाव घेणें-पाहणें or खडा टाकून ठाव पाहणें To seek to get the bottom of; to try the depth of; to fathom, to sound. ठाव लागणें g. of s. To be discovered or found; to come to light; to turn up. ठाव लावणें g. of o. To discover or find; to trace out. ठाव सोडणें To leave its proper seat or place. ठाव सोडणें with चित्तानें or मनानें g. of s. To get out of one's right mind. ठाव Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Bottom; the utmost extent or profundity. The place or unknown spot.ठाव घेणें-पाहाणें, खडा टाकूण ठाव पाहाणें To seek to get the bottom of.ठाव लागणें To be discovered or found. To discover or find. ठाव मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अंत , खोली , तळ , थांग , बूड . ठाव मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : तळ, पत्ता ठाव महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( काव्य ) टाव ; टाहो . पु. १ तळ ; खोली ; बूड ( विहीर , तळें , खाडा इ० चें ). २ ( ल . ) बूड ; शेवटची मर्यादा ; खोली ; हद्द ; सीमा ; अंत . ३ ( ल . ) अज्ञात स्थान ; प्रदेश ( हरवलेल्या , शोधलेल्या वस्तूचा ). ( क्रि० लावणें ; लागणें ). चार दिवस शोधतों म्हशीचा ठाव लागत नाहीं . ४ जागा ; स्थान ; आश्रय ; अधिष्ठान ; बैठक ; तळ . दे माय धरणी ठाय . ५ मोकळी व स्वच्छ जागा , प्रदेश ; अवकाश . शेजी गेली ठाव झाला । ६ भोजनपात्र इ० ठाय अर्थ २ पहा . बारा हजार लाविला ठाव । - ऐपो ४२ . ७ पत्ता ; ज्ञान ; मागमूस ; थांग . ठाव नाहीं बापाचा । अकुळी साचा श्रीकृष्ण - एरुस्व २ . ३ . ८ भाव . - शर ( नामदेवगाथा ७५६ . ) [ स . स्थान ; प्रा . ठाय - ठाव ] ( वाप्र . ) पु. ( व . ल . ) जनावर . घरीं दोन ठाव आहेत . पु. ( काव्य . ) ठिकाण ; जागा . बहिर्भूमी जावयासी । ठाऊ कैसा परियेसी । - गुच ३६ . १३५ . [ सं . स्था ]०करणें १ ( व . ) पाटाचा नवरा करणें . २ जेवलेल्या जागीं शेण लावणें . जेवलास तूं मग ठाव कोण करील .०घेणें पाहणें खडा टाकून ठाव पहाणें - तळ शोधणें तळीं जाणें ; खोली पहाणें ; बुडीद टाकून मोजणें ; थांग किंवा शोध लावणें ; अजमास काढणें ; मनाची परीक्षा करणें .०लागणें सांपडणें ; आढळणें ; उघडकीस येणें ; वर येणें .०लावणें शोध करणें ; पत्ता काढणें .०ना ठिकाण - पत्ता नसणें .०पसणें फेडणें - नाहींसे करणें . निवात कवचांचा ठावो फेडिला । - ज्ञा १ . २०० .०सोडणें योग्य जागेचा त्याग करणें . चित्तानें , मनानें ठाव सोडणें - मनोभ्रंश होणें ; घाबरणें ; चलबिचल होणें ; बेभान होणें .०चूक ठिकाण ठिकाणा पालट - ठायचूक इ० पहा . ठाव मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ठाव करणेंपाटाचा नवरा करणेंषरठाव करणेंदुसरा घरोबा करणें.जेवलेल्या ठिकाणची जागा स्वच्छ करणेंपाने उचलून जागा साफ करणेंउष्टेशेण करणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP