Dictionaries | References ठ ठावो Script: Devanagari See also: ठाऊ , ठाओ , ठाव Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ठावो महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. ( काव्य . ) ठिकाण ; जागा . बहिर्भूमी जावयासी । ठाऊ कैसा परियेसी । - गुच ३६ . १३५ . [ सं . स्था ] पु. ठावठिकाण ; मागमूस . ठावो न पवता जयाचा । - ज्ञा १५ . १५ .०वरी क्रिवि . पर्यंत ; पावेतों . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP