Dictionaries | References

तागा

   
Script: Devanagari
See also:  ताका

तागा

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   see : धागा

तागा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   

तागा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A whole piece.

तागा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   see : ठाण

तागा

  पु. सर्व अर्थी ताका पहा . २ संबंध ; आश्रय ; धागा . तरी मनुष्यदेहाचा तागा । घेऊनि रुसती जे जगा । - ज्ञा १६ . ४०६ .
  पु. १ मागावरील सबंध , न फाडलेले कापड ; ( कापड इ० काचे ) ठाण . २ दोरा ; धागा . ३ ( ल . ) थांग ; सबंध ; मागमूस . [ हिं ; तुल० सं . तंक = वस्त्र ; फा . ताका = तस्त्राचा तुकडा ]
  पु. नाव , होडी ढकलण्याचा बांबू ; डांग . आतां महाशून्याचिया डोही । जेथ गगनासीचि ठावो नाहीतेथ तागा लागेल काई । बोलाचा याज्ञा ६ . ३१५ . २ ( ल . ) थांग . [ ताज ]
  पु. विल्हा ; व्यवस्थित ; मांडणी . ताग्यास ठेवणें - लावणें - योग्य ठिकाणीं ठेवणें ; व्यवस्थित मांडणी करणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP