Dictionaries | References

मूळ

   
Script: Devanagari

मूळ     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  वनस्पतींक उदक आनी आहार मेळोवन दिवपी तांचो जमनी भितर आशिल्लो भाग   Ex. आयुर्वेदांत जायत्या तरांच्या मुळांचो उपेग करतात
HOLO COMPONENT OBJECT:
झाड
HYPONYMY:
ज्येश्ठमध पारंब्यो गांठींचीं मुळां खस उसामूळ कमळामूळ मूळ पाळ आलें
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पाळ
Wordnet:
asmশিপা
gujમૂળ
hinजड़
kanಬೇರು
kasموٗل , جَڑ
malവേരു്
marमूळ
mniꯃꯔꯥ
nepजरा
oriମୂଳ
panਜੜ੍ਹ
sanमूलम्
tamவேர்
telవేరు
urdجڑ , بیخ , بنیاد , اصل , سور
noun  खंयचेय वस्तूचो वा कामाचो सुरवातीचो भाग   Ex. आमकां हे भानगडीच्या मुळाक वच्चें पडटलें/ गोंयचे काणयेचें मूळ लोककाणयेंत मेळटा
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
उगम सुरवात
Wordnet:
gujમૂળ
kanಮೂಲ
kasبُنیاد
malഅടിസ്ഥാനം
panਜੜ.ਮੂਲ
sanअधोभागः
urdبنیاد , جڑ , اصل
adjective  कोणाचोय अणकार, नकल वा आदार हांचेर नाशिल्लें पूण आपले उद्भावनेन तयार जालां अशें   Ex. ही म्हजी मूळ रचणूक
MODIFIES NOUN:
कृती
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
asmমৌলিক
bdगुबै
benমৌলিক
gujમૌલિક
hinमौलिक
kanಸ್ವರಚಿತ
kasپَنٕنۍ
malസ്വന്തമായി രചിച്ച
marस्वरचित
nepमौलिक
oriମୌଳିକ
panਮੌਲਿਕ
sanस्वयङ्कल्पित
tamஆரம்ப
telమౌలికమైన
urdبنیادی , اصل , خود کا , خود تخلیق شدہ
noun  गर आशिल्लें आनी तंतूं बगरचीं मुळां   Ex. पुर्विल्ल्या काळार रुशी मुनी मुळां, फळां, बी खावन रावताले
HYPONYMY:
कांदो बटाट सुरण गाजर मुळो लसूण बीट कणंग माडी गड्डो मायनमूळ पिंडालू रानबटाट कारांदो
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कोन
Wordnet:
asmকন্দ
bdबेदर
gujકંદ
hinकंद
kanಗೆಡ್ಡೆ ಗೆಣಸು
kasموٚنٛڈ
malകിഴങ്ങ്
marकंद
mniꯃꯔꯥ
oriକନ୍ଦ
panਕੰਦ
sanकन्दमूलम्
tamகிழங்கு
telదుంపలు
urdقند
noun  रुखांच्या मुळांतल्यान येवपी बारीक सूत   Ex. गांवांनी मुळांचो उपेग जळोवाच्या रुपान करतात
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
सूत
Wordnet:
benঝুড়ি
gujજટા
hinजटा
malചെറു വേരുകള്
oriଚେରମୂଳ
telకొబ్బరిపీచు
urdجٹا , برگد کی ڈارھی
noun  सत्तावीस नक्षत्रां मदलें एकोणिसावें नक्षत्र   Ex. भुरग्याच्या जल्मा वेळार चंद्राचें मूळ नक्षत्रांत आसप बरें मानिनात
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मूळ नक्षत्र
Wordnet:
benমূল নক্ষত্র
gujમૂલ
kanಮೂಲ
kasموٗل تارک مَنڑَل
malമൂലംനക്ഷത്രം
oriମୂଳା
panਮੁੱਲ
sanमूलं
tamமூல நட்சத்திரம்
telపూర్వాషాడ
urdمول , مول نکشتر , ملا
noun  मूळ कारण   Ex. प्रस्नाच्या मुळाचेर नदर दवरून जाप सोदूंक जाय
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasوجہہ
malകാരണം
mniꯃꯔꯝꯗ
urdعلت اساسی , سبب اصلی , وجہ حقیقی
noun  जंय तुमी तिगून आसात आनी जंय सावन उद्देशांची सुरवात आनी समाप्ती जाता अशी सुवात   Ex. हांव म्हज्या मुळा पसून केन्नाच पयस वचूंक ना
ONTOLOGY:
स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benবুনিয়াদ
hinबुनियाद
oriବଡ଼ପଣ
panਬੁਨਿਆਦ
urdبنیاد , گھر , بیس , ہوم
See : आदार, थळावें, पाळ, आधार-स्तंभ

मूळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
See मूल in all the significations but that of Child. 2 A person sent to summon a newly-married boy or girl to the parental mansion, to the house of the father-in-law &c.: also a person sent to summon the bridegroom to the wedding: also a messenger, more generally, sent to bring a person.

मूळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Root; origin. Principal. The principle. A messenger, more generally, sent to bring a person.
मुळावर येणें-बसणें   Be the cause of destruction to.
मूळ खणणें   To destroy utterly.

मूळ     

ना.  आरंभ , उगम , उत्पत्ती , सुरवात .

मूळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  ज्याद्वारे वनस्पतींना अन्न व पाण्याचा पुरवठा होतो, तो त्यांचा जमिनीखालचा भाग   Ex. अनेक झाडांचे मूळ खाद्यपदार्थ म्हणून वापरतात.
HOLO COMPONENT OBJECT:
झाड
HYPONYMY:
गाठीयुक्त मूळ वाळा ज्येष्ठीमध वेखंड रिंगणमूळ आले कंद पारंबी पिंपळमूळ ऊसाचे मूळ कमळकंद मुळी जटामासी
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मुळी पाळ
Wordnet:
asmশিপা
gujમૂળ
hinजड़
kanಬೇರು
kasموٗل , جَڑ
kokमूळ
malവേരു്
mniꯃꯔꯥ
nepजरा
oriମୂଳ
panਜੜ੍ਹ
sanमूलम्
tamவேர்
telవేరు
urdجڑ , بیخ , بنیاد , اصل , سور
noun  सत्तावीस नक्षत्रांपैकी एकोणिसावे नक्षत्र   Ex. मूळ नक्षत्रात अकरा तारका आहेत
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
Wordnet:
benমূল নক্ষত্র
gujમૂલ
kanಮೂಲ
kasموٗل تارک مَنڑَل
malമൂലംനക്ഷത്രം
oriମୂଳା
panਮੁੱਲ
sanमूलं
tamமூல நட்சத்திரம்
telపూర్వాషాడ
urdمول , مول نکشتر , ملا
noun  चंद्र मूळ नक्षत्रात असतो तो कालावधी   Ex. मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाच्या रक्षणासाठी शांती करावी लागते.
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benমূল নক্ষত্র
gujમૂળ
hinमूल
kanಮೂಲ
kokमूळ नक्षत्र
malമൂലം നക്ഷത്രം
oriମୂଳା ନକ୍ଷତ୍ର
sanमूलम्
telమూలానక్షత్రం
urdمول نچھتر , مول
noun  एखाद्या गोष्टीच्या उत्पत्तीचे कारण   Ex. ह्या गोष्टीच्या मूळाशी जावे लागेल.
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujમૂળ
kanಮೂಲ
kasبُنیاد
kokमूळ
malഅടിസ്ഥാനം
panਜੜ.ਮੂਲ
sanअधोभागः
urdبنیاد , جڑ , اصل
noun  मूळ कारण   Ex. समस्येच्या मूळावर लक्ष देऊन उपाय शोधा.
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasوجہہ
malകാരണം
mniꯃꯔꯝꯗ
urdعلت اساسی , سبب اصلی , وجہ حقیقی
adjective  जो तिथेच उत्पन्न झालेला किंवा जन्मलेला आढळतो   Ex. शहामृग हा ऑस्ट्रेलियाचा मूळ पक्षी आहे.
MODIFIES NOUN:
गोष्ट
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
asmস্থানীয়
benদেশজ
kasمُقٲمی
kokथळावें
mniꯃꯔꯝꯗꯝꯒꯤ꯭ꯑꯣꯏꯕ
panਦੇਸੀ
sanमूलम्
tamஉள்ளூர்
telస్థానికమైన
urdمقامی , مکانی
See : मुख्य, आरंभ, खरा

मूळ     

 न. 
झाडाचें पाळ . मूल शब्द अर्थ २ पहा .
मूळपुरुष ; आदिपुरुष ; वंशसंस्थापक .
आरंभ ; सुरवात ; उगम ; उत्पत्ति .
ज्यावर टीका केलेली असते तो ग्रंथ .
मुख्य , प्रधान वस्तु , गोष्ट .
एकोणिसावें नक्षत्र .
( गणित ) एखाद्या वर्ग किंवा घन संख्येची मूळ संख्या ; उदा० वर्गमूळ .
बोलावणें ; आमंत्रण ; नवीन लग्न झालेल्या मुलीला नेण्याकरतां आलेला इसम ; नवर्‍याला लग्नाकरितां बोलाविण्यास गेलेला इसम ; एखाद्या माणसाला घेऊन येण्याकरितां गेलेला मनुष्य ; माघारी . केला लग्नाचाही निश्चय चैद्यासि धाडिलें मूळ । - मोकृष्ण ८३ . १९ . [ सं . मूल ] ( वाप्र . )
०काढणें   खणणें झाडणें पुसणें मोडणें मारणें निर्मूळ करणें - सर्वस्वीं नाश करणें ; पूर्णपणें बिघाड , नाश उच्छेद , विध्वंस , संहार करणें .
०चा   मुळचा - वि . मुळांतला ; प्रारंभींचा ; सुरवातीचा .
०जाणें   मुलीला सासर्‍याहून आणण्यासाठीं तिच्या माहेरच्या माणसानें जाणें ; बोलावण्यास , आमंत्रण करावयास जाणें .
०धाडणें   बोलावणें पाठविणें ; घेऊन येण्याकरितां इसम पाठविणें . मूळावर जन्मणें मूळ नक्षत्रावर जन्म होणें ; दुसर्‍याचा नाश होईल अशा अशुभ नक्षत्रावर जन्म होणें ; मुळावर येणें , बसणें एखाद्याच्या नाशाला कारण होणें , असणें . ( विशेषतः कुयोगावर जन्मल्यामुळें आईबापांच्या नाशास कारणीभूत झालेल्या मुलाबद्दल उपयोग करतात ). मुळाशीं हात घालणें तत्त्वाशीं गांठ ठेवणें ; तत्त्व न सोडणें . बाह्योपाधीकडे लक्ष न देतां प्रत्येकानें मुळाशीं हात घातला पाहिजे . - टि २ . ५९५ . मुळाहून , मुळाधरुन मुळापासून ; आरंभापासून ; सुरवातीपासून ; सामाशब्द -
०अहंता  स्त्री. मूलप्रकृति ; मूळमाया ; ब्रह्मांडीचा महाकारण देह .
०अक्षरें   नअव . लिहिण्यास शिकवितांना प्रथम शिकवावयाचीं अक्षरें ; वर्णमाला . मूळाक्षरांचें पुस्तक न . वर्णमाला शिकविण्याचें पुस्तक मूळ आचार पु . उदय ; वाढ ; प्रगति ; उत्कर्ष . ( मूलाधार शब्दांचें हें अपभ्रष्ट रुप असावें ) मूळक , मूळिक , मुळिक वि . पहिलें ; मूळचें . ना तरी दीपमूळकीं । दीपशिखा अनेकीं । मीनलिया अवलोकीं । होय जैसें । - ज्ञा १४ . ५५ . मूळकरी पु . ( व . ) मुलीस , सुनेस आणण्याकरितां पाठविलेला मनुष्य .
०कर्म  न. 
मूलभूत काम ; सुरवातीचें कार्य ; आद्यकर्तव्य .
( गणित ) एखाद्या संख्येचें वर्गमूळ काढणें .
०किडा   पु ( व . ) बैलाच्या शिंगांत उत्पन्न होणारा एक किडा . याच्या योगानें शिंग हलूं लागतें व गळून पडतें .
०खंड   कंड - न . ( अशिष्ट )
मुळी ; मुळाचा तुकडा .
( व . ) झाडाची जाड मुळी . [ मूळ + खंड = तुकडा ]
०गांव   न एखाद्या घराण्याचा अगर वंशाचा मूळपुरुष ज्या गांवीं राहत असे तो गांव ; वाडवडील राहत आले तो गांव .
०ग्रंथ  पु. 
मूळचा ग्रंथ ; ज्यावर टीका लिहिली तो , आधारभूतग्रंथ .
( ल . ) आधार ; पाया ; मूळची हकीकत ; सुरवातीचें कारण . मूळग्रंथ कळल्यावांचून कज्जाचा न्याय होत नाहीं .
०घटक  पु. ( रसा . ) पदार्थाचा मूळचा घटकावयव .
०चिठी  स्त्री. आमंत्रणपत्रिका ; कुंकुमपत्रिका . त्वरित मुळचिठ्या त्या सोयर्‍यांला लिहील्या । - सारुह ३ . ३३ .
०डाळ  न. मूळ , पाळ वगैरे . - तुगा .
०द्रव्य   धन - न . भांडवल ; व्यापारांत गुंतविलेला पैसा .
०नक्षत्री वि.  मूळ नक्षत्रावर जन्मलेला . येवढेवरी ढिसाळ । नित्यनैमित्तिकीं आहे फळ । परी तें त्यजिजे मूळ । नक्षत्री जैसें । - ज्ञा १८ . १२३ .
०पत्र  न. 
अस्सल पत्र ; मूळ दस्त ऐवज .
परवानगीचा दाखला ; परवाना . आणि तयाचि स्थिति तमीं । जे वाढोनि निमती भोगक्षमीं । ते घेती नरकभूमी । मूळपत्र । - ज्ञा १४ . २७४ .
०पाटी  स्त्री. ठाकरांत विवाहप्रसंगीं मुलाचा बाप लग्नाचें सामान ज्या टोपलींतून मुलीकडे नेतो ती टोपली . - बदलापूर १४७ .
०पीठ  न. १ मूळस्थान ; देवता ज्या ठिकाणीं पहिल्यानें प्रगट झाली तें स्थान ; उगमस्थान . ओंकार मातृकांसकट । तोचि जाणावा कंबुकंठ । वेदाचें जें मूळपीठ । तेथून प्रकटे त्रिकांडी । - एरुस्व १ . ४२ .
एखाद्याच्या पूर्वजांचें स्थान .
०पीठिका   स्त्री
आदिकारण ; प्रारंभ ; उगम ; ( एखाद्या देशाची , राष्ट्राची , कामा - प्रसंगाची ) सुरवातीची स्थिति .
साग्र वृत्तांत ; समूळ हकीकत ; ( एखाद्या कामाचे - कृतीचे - प्रसंगाचे हकीकतीचे ) सर्व मुद्दे ; सर्व गोष्टी . अनुष्ठानाची मूळपीठिका ठाऊक असल्यावांचून ते करावयास येत नाहीं .
०पुरुष  पु. 
एखाद्या वंशाचा किंवा घराण्याचा संस्थापक ; आद्यपूर्वज .
कुलाध्यक्ष ; टोळीचा नायक ; घराण्यांतील मुख्य पुरुष .
०प्रकाशक  पु. ( बीजगणित ) एखाद्या घातसंख्येचें मूळ ज्या आंकड्यानें दाखविलें जातें तो ; मूळदर्शक अंक . घाताचा मूळ प्रकाशक दाखविण्याच्या दोन रीति आहेत :- घात संख्येच्या आरंभीं V असें चिन्ह काढून त्यांत मूळदर्शक अंक लिहितात अथवा घातसंख्येचे वर उजवे बाजूस अपूर्णांक रीतीनें मूळ - दर्शक अंक मांडतात . - छअं १५३ . उदा० ३ V २७ , २७ १ / ३ V ४ , ४ १ / २ या वरील उदाहरणांत अनुक्रमें ३ आणि २ हे मूळ प्रकाशक होत . घात प्रकाशक पहा .
०प्रकृति  स्त्री. आदिमाया . प्रकृति पहा .
०बंद    - पु . वज्रासन ; योगशास्त्रांतील एक बंध , आसन . योगाभ्यासी साधक योनिस्थान दावून आणि गुदद्वार । संकुचित करुन अपानवायूची अधोगति मोडून ती उर्ध्व करितात . त्यायोगें प्राण आणि अपान यांचा संयोग करवितात . मूलस्थानाचें बंधन होतें म्हणून यास मूलबंध म्हणतात . त्रिगुणांची वेणी तुझे उडते पाठीं । सावरुनी धरी घाली घाली मूठ बंदीं गांठीं । - तुगा २५८ .
०बांध   बंद - पु . ( क . ) शेतांत पाणी अडविण्यासाठीं घातलेला बंधारा .
०भूत वि.  सर्वांस कारण असलेला ; आदिकारण . जय जय देव निष्कळ । स्फुरदमंदानंदबहळ । नित्य निरस्ताखिलमळ । मूळभूत । - ज्ञा १८ . ४ .
०माधव   विना . द्वारकेजवळील एका क्षेत्राचें नांव . वचना मानवला बळिदेवो । ऐकोनि हासिन्नला देवाधिदेवो । पाणिग्रहण मूळमाधवो । मुळीचा ठावो लग्नासी । - एरुस्व १४ . ३८ .
०माया  स्त्री. आदिमाया . म्हणोन हें बोलणें होये । जाणीव मूळमाया । - दा १० . १० . १५ .
०मुहूर्त   क्रिवि . प्रथमारंभीं ; सुरवातीला .
०वस   वसा - पु . ( कों . ) खेडें , शेत इ० चें खालचें टोंक किवा बाजू ; प्रथम बस्तीची जागा .
०वैरी  पु. हाडवैरी . वृत्रासुर आणि देवेंद्र । मूळवैरी झुंजती । - मुविराट ३ . १४८ .
०व्याध   धि धी - स्त्री . एक गुदरोग . मुळव्याध पहा .
०शोधन  न. उगम किंवा मूळ शोधणें .
०साडा  पु. ( माण . ) नवर्‍यामुलीला मूळ धाडून व तिच्या सासूला साडीचोळी देऊन तिला परत घरीं नेणें ; नवरी ववसून नेणें .
०सूत्र  न. सूत्ररुपानें असलेलें मूळ . एवं वेदाचें मूळसूत्र । सर्वाधिकारैकपवित्र । - ज्ञा १८ . १४२६ .
०स्तंभ  पु. 
मुहूर्तमेढ ; घर बांधतांना जोत्यावर प्रथम उभा केलेला खांब .
ज्यांत विश्चाची रचना , उभारणी वर्णिली आहे असा एक ग्रंथ .
०स्तंभारोपण  न. मुहूर्तमेढ घालणें - पुरणें ; घर बांधावयास सुरवात करणें .
०स्वभाव  पु. उपजत स्वभाव ; जन्मस्वभाव . त्याचें येळकोट . राहिना । मूळस्वभाव जाईना । - तुगा .
०हारी  पु. मूळ आलेला मुर्‍हाळी पहा
०क्षेत्र  न. घर ; निवासस्थान ; बसतिस्थान . गंधर्वनगरीं क्षण एक न राहावें । तैंचि करावें मूळक्षेत्र । - तुगा ३५३१ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP