Dictionaries | References

सिंचन करतां मूळ, ओलावें सकळ

   
Script: Devanagari

सिंचन करतां मूळ, ओलावें सकळ

   झाडाच्या मुळाशीं पाणी घातलें म्हणजे तें सर्व झाडास मिळतें. त्याप्रमाणें मनुष्याच्या मनास वळविलें म्हणजे तो वळतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP