Dictionaries | References ब बिभूतीचें मूळ रेडयाच्या गांडींत Script: Devanagari Meaning Related Words बिभूतीचें मूळ रेडयाच्या गांडींत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 भस्म हें शेणापासून होतें व शेण रेडा हगतो. यावरुन मोठया वस्तूंचें मूळहि क्षुल्लक वस्तूंत असतें. कोणत्याहि थोर, पवित्र गोष्टीची, व्यक्तीची चिकित्सा करुं गेल्यास असेंच कांहींसें सांपडणार. विभूति पहा. तु ० -ऋषीचें कूळ आणि नदीचें मूळ पाहूं नये. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP