Dictionaries | References

कन्या कूळ, भांडणाचें मूळ

   
Script: Devanagari

कन्या कूळ, भांडणाचें मूळ     

पुष्‍कळदां मुलगी आणि कूळ यांवरून भांडण उत्‍पन्न होते. मुलीला देऊन भांडण पदरांत घ्‍यावयाचें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP