Dictionaries | References

झांकली मूळ सव्वा लाखाची

   
Script: Devanagari

झांकली मूळ सव्वा लाखाची

   मूळ जोपर्यंत झाकली आहे तोपर्यंत आतील वस्‍तूचे नक्‍की मोल लोकांस कळत नाही. ते मोल सव्वालाखाहि असू शकेल. पण एकदा का उघडली की खरी किंमत कळते व ती फार थोडी असते. गुप्त ठेवण्याजोगे गुप्तच ठेवावे. व्यंग नेहमी झांकून ठेवावे. ‘एखाद्या प्रबळ शत्रूने वर डोके उचलेले न ही तोपर्यंत ही झांकली मूळ सव्वा लाखाची राहील’ -vs. २.५७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP