Dictionaries | References

दररोज सव्वा लक्षाची घडमोड आहे

   
Script: Devanagari

दररोज सव्वा लक्षाची घडमोड आहे

   चालते
   जगाचें रहाटगाडगें फार मोठें आहे. रोज केवढी तरी घडामोड चालली आहे. रोज लाखों माणसें जन्मतात आणि लाखों मरतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP