Dictionaries | References

सामर्थ्य आहे चळवळीचें

   
Script: Devanagari

सामर्थ्य आहे चळवळीचें

   रामदास. एखादें कार्य करावयास नेटानें उद्योग आरंभला तर त्या कार्याला जोर चढतो. त्याचें बल साहाजिक वाढतें. सामर्थ्य आहे चळवळीचें l जो जो करील तयाचें l परंतु आधीं भगवंताचे l आधिष्ठान पाहिजे ll ’ ही आज्ञा थोरल्या महाराजांनी पाळिली म्हणून त्यांना या स्वराज्याचा भक्कम पाया घालतां आला." -गजेंद्रमोक्ष १.७९.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP