Dictionaries | References

कवीस गुरु आहे पण उपज अंगस्‍वभाव

   
Script: Devanagari

कवीस गुरु आहे पण उपज अंगस्‍वभाव

   अभ्‍यासानें जरी काव्य करतां आले तरी खरी कवित्‍वशक्ति ही उपजतच असावी लागते. कवीची प्रतिभा ही निसर्गजात आहे. तु०-लॅटीन- Poeta nascitur non fit.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP