Dictionaries | References क काशी विद्येचें आगर आहे Script: Devanagari Meaning Related Words काशी विद्येचें आगर आहे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 काशी येथे अनेक पंडितांची वसती असून तेथे अनेक विद्यांचा अभ्यास करण्याचीहि उत्कृष्ट सोय आहे, अशी फार दीर्घकालापासून प्रसिद्धि आहे. तेथील पंडितांची परंपरा फार जुनी आहे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP