Dictionaries | References

चुगली करणें हे अंधारात मारण्यासारखे आहे

   
Script: Devanagari

चुगली करणें हे अंधारात मारण्यासारखे आहे

   एखाद्यावर नकळत हल्‍ला करणें हे जसे निंद्य आहे तसेच एखाद्याची त्‍याच्या मागे चहाडी करणें हेहि वाईट आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP