Dictionaries | References

पांढर्‍याचा काळा करणें

   
Script: Devanagari

पांढर्‍याचा काळा करणें

   लेखबद्ध करणें
   लिहिणें
   लेखनिविष्ट करणें.
   लिहितां येणें
   साक्षर होणें. ‘ज्यास पांढर्‍यावर काळें करतां येत नर्‍हतें हे हल्लीं मानसशास्त्राच्या गोष्टी सांगूम लागले आहेत.’
   ओक.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP