Dictionaries | References प पाठपुरावा करणें Script: Devanagari See also: पाठ पुरविणें Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 पाठपुरावा करणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | मदत देणें साहाय्य करणें आश्रय देणें, आधींचि देखणी दिठी । वरी सूर्य पुरवी पाठी । तैअ न दिसे ऐसी गोठी । कें ही आहे।’ ज्ञा. १८.१७३३. ‘कमळेनें घरांत पाऊल टाकल्यापासून गोदुताईंनी तिचा पाठपुरावा केला.’ रम्यरात्री पा.१२३. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP