Dictionaries | References

पाटका करणें

   
Script: Devanagari

पाटका करणें

   बैल जनावर वगैरेस शिकाविणें ; शिस्त लावणें . ' बैल गाडीला जोडून पाटका कर म्हणजे हंगामांत अडचण पडणार नाही .' २ वंश करणें ; तांब्यांत आणणें . ' मी त्याला पाटका केला आहे . आतां तो माझ्या विरुद्ध जाणार नाही .'

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP