Dictionaries | References ज जीवन हें ईश्र्वरी देणें, मरण हे घेणें Script: Devanagari Meaning Related Words जीवन हें ईश्र्वरी देणें, मरण हे घेणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मनुष्याचे आयुष्य ही एक ईश्र्वराची देणगी आहे. त्याचे जीवन, जगणें हे इश्र्वराचे घेतलेले कर्ज असून, योग्य वेळी ईश्र्वर आपले कर्ज परत घेतो, म्हणजे मनुष्याच्या आयुष्याचा अंत होतो. To live is a gift, die is a debt. -सवि ३८८३. तु०-मरणं प्रकृतिः शरीरिणाम्। Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP