Dictionaries | References ई ईश्र्वरी देणें Script: Devanagari See also: वंदन करणें Meaning Related Words ईश्र्वरी देणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 परमेश्र्वराने आपल्याला कोणतीहि गोष्ट दिली व ती कशीहि दिली तरी तीबद्दल त्याचे आभार मानणें अवश्य आहे. एखादे मूल कुरूप वगैरे असेल ते परमेश्र्वराने दिले म्हणून त्याबद्दल संतोषच मानला पाहिजे. तु.-(हि.) अल्लाका दिया शीरपर. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP